SSB Bharti 2023
SSB Bharti 2023: SSB's full form is Sashastra Seema Bal, SSB Bharti 2023 has the following new vacancies and the official website is www.ssb.nic.in. This page includes information about the SSB Bharti 2023, SSB Recruitment 2023, and SSB 2023 for more details Keep Visiting Job Idea Official For The Latest Recruitment.
सशस्त्र सीमा बल मध्ये असिस्टंट कमांडंट (संवाद) पदांच्या 13 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 30 दिवसांच्या आत पाठवावे. थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे , सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
महत्वाची माहिती -
- अर्ज पद्धत - ऑनलाइन
- अर्ज सुरू होण्याची तारीख - 2 सप्टेंबर 2023
- अर्ज करण्याची शेवटची तारीख - 1 ओक्टोंबर 2023
- पदाचे नाव - असिस्टंट कमांडंट (संवाद)
- शैक्षणिक पात्रता - मान्यताप्राप्त किंवा संस्थेतून दूरसंचार अभियांत्रिकी किंवा इलेक्ट्रिकल कम्युनिकेशन अभियांत्रिकी किंवा इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी मध्ये पदवी किंवा समकक्ष किंवा एम.एस्सी
- वयाची अट - जाहिरात मध्ये पहा
- फॉर्म फी - 400/- रुपये [SC/ST/माजी सैनिक /महिला - शुल्क नाही]
- नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत
- संपूर्ण माहितीसाठी खाली जाहिरात दिलेली आहे जाहिरात मध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे
जाहिरात - ( PDF GR ) - येथे क्लिक करा
- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर अर्ज करावा
ऑनलाइन अर्ज करा - ( Apply Now ) - येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ - ( Official Website ) - येथे क्लिक करा
अर्ज कसा करावा - ( How To Apply ) -
- या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://applyssb.com/ या वेबसाईट करायचा आहे.
- अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
- ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 30 दिवसांच्या आत पाठवावे.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
- अधिक माहिती www.ssb.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
