स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2023 | SBI Bank Bharti 2023 | नोकरीची उत्तम संधि



 SBI Bharti 2023


SBI Bharti 2023: SBI's full form is The State Bank Of India, The State Bank Of India Bharti 2023 has the following new vacancies and the official website is www.sbi.co.in. This page includes information about the State Bank Of India Bharti 2023, State Bank Of India Recruitment 2023, and State Bank Of India 2023 for more details Keep Visiting Job Idea Official  For The Latest Recruitment.


स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या 439 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 06 ऑक्टोबर 2023 आहे. थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे ,सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.


महत्वाची माहिती - 


  • अर्ज पद्धत - ऑनलाइन 
  • अर्ज सुरू होण्याची तारीख - अर्ज सुरू 
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - 6 ऑक्टोबर 2023 
  • पदाचे नाव - विविध पदे जाहिरात मध्ये पहा 
  • एकूण पदे - 439 
  • शैक्षणिक पात्रता - पदांनंनुसार जाहिरात मध्ये पहा 
  • वयाची अट - पदांनंनुसार जाहिरात मध्ये पहा 
  • मासिक पगार - 36,000/- रुपये ते 1,00,350/- रुपये.
  • फॉर्म फी - 750/- रुपये [SC/ST/PWD - शुल्क नाही]
  • नोकरी ठिकाण - नवी मुंबई, हैदराबाद, बेंगळुरू, चंदीगड व तिरुवनंतपुरम.



संपूर्ण माहितीसाठी कृपया जाहिरात पहा खालील लिंक वर जाहिरात दिलेली आहे 



जाहिरात - ( PDF GR ) - येथे क्लिक करा 



ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे त्यावर अर्ज करावा 



ऑनलाइन अर्ज करा - ( Apply Now ) - येथे क्लिक करा 



अधिकृत संकेतस्थळ - ( Official Website ) - येथे क्लिक करा 



अर्ज कसा करावा - ( How To Apply ) - 


  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://ibpsonline.ibps.in/sbiscoaug23/ या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 06 ऑक्टोबर 2023 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.sbi.co.in या वेबसाईट वर दिलेली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.