नाशिक जिल्ह्यात पोलीस पाटील भरती 2023 | Nashik Police Patil Bharti 2023






 Nashik Police Patil Bharti 2023


Nashik Police Patil Bharti 2023: Nashik Police Patil has the following new vacancies and the official website is www.nashik.gov.in. This page includes information about the Nashik Police Patil Bharti 2023, Nashik Police Patil Recruitment 2023, and Nashik Police Patil 2023 for more details Keep Visiting  Job Idea Official  For The Latest Recruitments.


नाशिक पोलिस पाटील भरती 2023 


नाशिक जिल्ह्यात पोलीस पाटील पदांच्या 666 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 08 ऑक्टोबर 2023 आहे. थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे , सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.


महत्वाची माहिती - 


  • अर्ज पद्धत - ऑनलाइन 
  • अर्ज सुरू होण्याची तारीख - 25 सप्टेंबर 2023 
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - 8 ऑक्टोबर 2023 
  • पदाचे नाव - पोलिस पाटील 
  • एकूण पदे - 666 रिक्त जागा 
  • शैक्षणिक पात्रता - 10 वी पास , व मूळ रहिवासी 
  • वयाची अट - 25 ते 30 वर्षे 
  • फॉर्म फी -  600/- रुपये [मागासवर्गीय - 500/- रुपये] 
  • मासिक पगार - नियमांनुसार 
  • नोकरी ठिकाण - नाशिक जिल्हा ( महाराष्ट्र ) 



  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा जाहिरात मध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे 




जाहिरात - ( PDF GR ) - येथे क्लिक करा 




  • ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे त्यावर अर्ज करा 




ऑनलाइन अर्ज करा - ( Apply Now ) - येथे क्लिक करा 




अधिकृत संकेतस्थळ - ( Official Website ) - येथे क्लिक करा 




अर्ज कसा करावा - ( How To Apply ) - 


  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://nashik.ppbharti.in/ या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 08 ऑक्टोबर 2023 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.nashik.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.