नाशिक महानगरपालिका भरती 2023 | अर्ज करा येथे | Nashik Mahanagarpalika Bharti 2023






 नाशिक महानगरपालिका भरती 2023


NMC Bharti 2023: Nashik Mahanagarpalika Bharti 2023. Nashik Municipal Corporation, Under the Department of Public Health, Nashik has the following new vacancies and the official website is www.nashikcorporation.in. This page includes information about the Nashik Mahanagarpalika Bharti 2023, Nashik Mahanagarpalika Recruitment 2023, and Nashik Mahanagarpalika 2023 for more details Keep Visiting Job Idea Official  For The Latest Recruitment.


नाशिक महानगरपालिका मध्ये विविध पदांच्या 7 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 26 सप्टेंबर 2023 आहे. थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे , सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.



महत्वाची माहिती - 


  • अर्ज पद्धत - ऑफलाइन 
  • अर्ज सुरू होण्याची तारीख - अर्ज सुरू
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - 26 सप्टेंबर 2023
  • पदाचे नाव - ( 1 )  पशुधन पर्यवेक्षक  ( 2 ) पशुधन विकास अधिकारी 
  • एकूण पदे - 7 रिक्त जागा 
  • शैक्षणिक पात्रता - 1 ) मान्यता प्राप्त विद्यापीठाची पशुवैदयकीय पदवीका पुर्ण असणे आवश्यक  ( 2 ) मान्यता प्राप्त विद्यापीठाची पशुवैदयकीय शाखेची पदवी
  • मासिक पगार - 25000 ते 40000 रुपये 
  • नोकरी ठिकाण - नाशिक 


संपूर्ण माहितीसाठी कृपया जाहिरात पहा खालील लिंक वर जाहिरात दिलेली आहे 









ऑफलाइन अर्ज करण्यासाठी खालील पत्यावर अर्ज पाठवावा 





अर्ज पाठवण्याचा पत्ता -  पशुसंवर्धन विभाग, तळमजला, मनपा मुख्यालय, राजीव गांधी भवन, शरणपुररोड, नाशिक




अधिकृत संकेतस्थळ - ( Official Website ) - येथे क्लिक करा 




अर्ज कसा करावा - ( How To Apply ) - 

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 26 सप्टेंबर 2023 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.nmc.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.