राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर भरती 2023 | Nagpur Bharti 2023 | विविध पदांसाठी भरती सुरू | अर्ज करा येथे

 


NHM Nagpur Bharti 2023


NHM Nagpur Bharti 2023: National Health Mission Nagpur is the long-form of NHM Nagpur. In Nagpur, NHM conducts recruitment very often. So this page will keep you updated for the upcoming Nagpur NHM Recruitments. You can often see this page when you google NHM Bharti 2023, NHM Recruitment 2023, or Nagpur NHM Jobs. NHM Nagpur Official Website is nagpurzp.com. . For More Job Updates Keep Visiting Job Idea Official For Latest Job Updates .


राष्ट्रीय आरोग्य अभियान  नागपूर भरती 2023 


राष्ट्रीय आरोग्य अभियान  नागपूर येथे विविध पदांच्या 48 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत प्रत्येक मंगळवार व गुरुवार या दिवशी सकाळी 11:00 ते 2:00 दुपारी वाजेपर्यंत घेतली जाईल याची नोंद घ्यावी. थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे, सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.


महत्वाची माहिती - 


  • अर्ज पद्धत - ऑफलाइन 
  • अर्ज प्रक्रिया - मुलाखत 
  • मुलाखतीची तारीख -  प्रत्येक मंगळवार व गुरुवार या दिवशी सकाळी 11:00 ते 2:00 वाजे पर्यन्त 
  • पदाचे नाव - विविध पदे जाहिरात मध्ये पहा 
  • शैक्षणिक पात्रता - पदांनुसार जाहिरात मध्ये पहा 
  • वयाची अट - 65/70 वर्षापर्यंत. 
  • फॉर्म फी - 150/- रुपये [मागास्वर्गीय - 100/- रुपये]
  • मासिक पगार - 60,000/- रुपये ते 1,25,000/- रुपये.
  • नोकरी ठिकाण - नागपूर (महाराष्ट्र)



  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा खालील लिंक वर संपूर्ण जाहिरात दिलेली आहे . 



जाहिरात पहा - ( PDF GR ) - येथे क्लिक करा 




मुलाखतीचा पत्ता - जाहिरात पहा 




अधिकृत संकेतस्थळ - ( Official Website ) - येथे क्लिक करा 




अर्ज कसा करावा - ( How To Apply ) - 


  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • प्रत्येक मंगळवार व गुरुवार या दिवशी सकाळी 11:00 ते 2:00 वाजेपर्यंत घेतली जाईल याची नोंद घ्यावी.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.nagpurzp.com या वेबसाईट वर दिलेली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.