मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2023 | अर्ज करा | MRVC Bharti 2023





 MRVC Bharti 2023


MRVC Bharti 2023: MRVC's full form is Mumbai Railway Vikas Corporation Ltd, MRVC Bharti 2023 has the following new vacancies and the official website is www.mrvc.indianrailways.gov.in. This page includes information about the MRVC Bharti 2023, MRVC Recruitment 2023, and MRVC 2023 for more details  Keep Visiting Job Idea Official For The Latest Recruitment.


मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड  मुंबई येथे प्रकल्प अभियंता पदांच्या 20 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक 25 ते 29 सप्टेंबर 2023 आहे. थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे ,सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.


महत्वाची माहिती - 


  • अर्ज पद्धत - ऑफलाइन 
  • अर्ज प्रक्रिया - मुलाखत 
  • मुलाखत तारीख - 25 ते 29 सप्टेंबर 2023 
  • पदाचे नाव - प्रकल्प अभियंता 
  • शैक्षणिक पात्रता - 1) मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 60% गुणांसह स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा समकक्ष ( 2 ) 2 वर्षे अनुभव. 
  • वयाची अट - जाहिरात मध्ये पहा 
  • फॉर्म फी - नाही 
  • मासिक पगार -  40,000/- रुपये ते 1,40,000/- रुपये.
  • नोकरी ठिकाण - मुंबई ( महाराष्ट्र ) 



संपूर्ण माहितीसाठी कृपया जाहिरात पहा खालील लिंक वर जाहिरात दिलेली आहे 



जाहिरात - ( PDF GR ) - येथे क्लिक करा 



मुलाखतीसाठी खाली पत्ता दिलेला आहे त्या पत्यावर मुलाखतीसाठी जाने आवश्यक असेल 



मुलाखतीचा पत्ता -  Mumbai Railway Vikas Corporation Ltd, 2nd Floor, Churchgate Station Building, Churchgate, Mumbai-400020.




अधिक माहितीसाठी खाली लिंक दिलेली आहे त्या लिंक वर अधिक माहिती मिळेल 




अधिकृत संकेतस्थळ - ( Official Website ) - येथे क्लिक करा 




अर्ज कसा करावा - ( How To Apply ) - 


  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • उमेदवारांनी दिनांक 25 ते 29 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 10:00 वाजता मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.mrvc.indianrailways.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.