MCGM Bharti 2023
Mumbai Mahanagarpalika is known as the Municipal Corporation Of Greater Mumbai. MCGM's full form is Municipal Corporation of Greater Mumbai, Public Health Department, Kasturba Hospital for infectious diseases, MCGM Bharti 2023 has the following new vacancies and the official website is www.portal.mcgm.gov.in. Some people also call this BMC Bharti 2023 or BMC Recruitment 2023, so don't get confused. This page includes information about the MCGM Bharti 2023, MCGM Recruitment 2023, and MCGM 2023 For More Information Keep Visiting Job Idea Official . For Latest Job Updates
बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई येथे कार्यकारी सहाय्यक (लिपिक) पदांच्या 3 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 22 सप्टेंबर 2023 आहे. थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे ,सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
महत्वाची माहिती -
- अर्ज पद्धत - ऑफलाइन
- अर्ज सुरू होण्याची तारीख - अर्ज सुरू
- अर्ज करण्याची शेवटची तारीख - 22 सप्टेंबर 2023
- पदाचे नाव - कार्यकारी सहायक ( लिपिक )
- एकूण पदे - 3 रिक्त जागा
- शैक्षणिक पात्रता - 1) उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र वा तत्सम किंवा उच्च परीक्षा 100 गुणांचे मराठी व 100 गुणांचे इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण ( 2 ) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य कला किंवा तत्सम शाखेचा पदवीधर असावा आणि प्रथम प्रयत्नात किमान 45% गुणांसह उत्तीर्ण असावा. ( 3 ) MS-CIT परीक्षा उत्तीर्ण असावा.
- वयाची अट - किमाण 18 वर्षे
- नोकरी ठिकाण - मुंबई
सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा खालील लिंक वर जाहिरात दिलेली आहे
जाहिरात - ( PDF GR ) - येथे क्लिक करा
अर्ज हा ऑफलाइन खालील पत्यावर पाठवायचा आहे
अर्ज पाठवण्याचा पत्ता - राजावाडी रुग्णालय, घाटकोपर (पूर्व).
अधिकृत संकेतस्थळ - ( Official Website ) - येथे क्लिक करा
अर्ज कसा करावा - ( How To Apply ) -
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
- पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 22 सप्टेंबर 2023 आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
- अधिक माहिती www.portal.mcgm.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
