तंत्रशिक्षण संचालनालय भरती 2023 | Directorate of Technical Education Bharti 2023






Directorate of Technical Education Bharti 2023


DTE Bharti 2023: DTE's full form is Directorate of Technical Education, DTE Bharti 2023 has the following new vacancies and the official website is www.dtemaharashtra.gov.in. This page includes information about the DTE Bharti 2023, DTE Recruitment 2023, and DTE 2023 for more details Keep Visiting Job Idea Official For The Latest Recruitment.


तंत्रशिक्षण संचालनालय मध्ये विविध पदांच्या 42 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 21 सप्टेंबर 2023 आहे. थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे ,सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा


महत्वाची माहिती - 


  • अर्ज पद्धत - ऑनलाइन 
  • अर्ज सुरू होण्याची तारीख - अर्ज सुरू 
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - 21 सप्टेंबर 2023 
  • पदाचे नाव - 1 ) लघुलेखक  ( 2 ) वरिष्ठ लिपिक  ( 3 ) संचालक 
  • एकूण पदे - 42 
  • शैक्षणिक पात्रता - पदांनंनुसार जाहिरात मध्ये पहा 
  • वयाची अट - पदांनंनुसार जाहिरात मध्ये पहा 
  • मासिक पगार - 1000/- रुपये [मागासवर्गीय प्रवर्ग - 900/- रुपये]
  • नोकरी ठिकाण - संपूर्ण महाराष्ट्र 


संपूर्ण माहितीसाठी कृपया जाहिरात पहा जाहिरात मध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे 



जाहिरात - ( PDF GR ) - येथे क्लिक करा 



ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 



ऑनलाइन अर्ज करा - ( Apply Now ) - येथे क्लिक करा 



अधिक महितीसाठी खाली अधिकृत संकेतस्थळ दिलेले आहे 



अधिकृत संकेतस्थळ - ( Official Website ) - येथे क्लिक करा 



अर्ज कसा करावा - ( How To Apply ) - 


  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://ibpsonline.ibps.in/dtedjun23/ या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 21 सप्टेंबर 2023 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.dtemaharashtra.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.