MGNREGA Bharti 2023
MGNREGA Bharti 2023: MGNREGA's full form is Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Scheme, MGNREGA Bharti 2023 has the following new vacancies and the official website is www.nrega.nic.in. This page includes information about the MGNREGA Bharti 2023, MGNREGA Recruitment 2023, and MGNREGA 2023 for more details Keep Visiting Job Idea Official For The Latest Recruitment.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कोल्हापूर येथे संसाधन व्यक्ती पदांच्या 100 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 20 सप्टेंबर 2023 आहे. थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे ,सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
महत्वाची माहिती -
- अर्ज पद्धत - ऑफलाइन
- अर्ज सुरू होण्याची तारीख - अर्ज सुरू
- अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 20 सप्टेंबर 2023
- पदाचे नाव - संसाधन व्यक्ती
- एकूण पदे - 100 रिक्त जागा
- शैक्षणिक पात्रता - 10 वी पास
- वयाची अट - किमान 18 वर्षे असावे कमाल 50 वर्ष
- फॉर्म फी - नाही
- नोकरी ठिकाण - कोल्हापूर ( महाराष्ट्र )
संपूर्ण माहितीसाठी कृपया जाहिरात ( PDF ) वाचावी खालील लिंक वर जाहिरात दिलेली आहे
जाहिरात - ( PDF GR ) - येथे क्लिक करा
अर्ज हा ऑफलाइन करायचा आहे त्यासाठी खालील पत्यावर अर्ज पाठवावा
अर्ज पाठवण्याचा पत्ता - उप जिल्हाधिकारी (रोहयो) जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर.
अधिकृत संकेतस्थळ - ( Official Website ) - येथे क्लिक करा
अर्ज कसा करावा - ( How To Apply ) -
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
- पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 20 सप्टेंबर 2023 आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
- अधिक माहिती www.nrega.nic.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
टेलिग्राम ग्रुप जॉइन करा - येथे क्लिक करा
