The Business Co-Operative Bank Nashik / द बिजनेस को - ओपेरटीव्ह बँक भरती नाशिक 2023




The Business Co-Operative Bank Nashik Bharti 2023


The Business Co-Operative Bank Nashik Bharti 2023: The Business Co-Operative Bank Nashik has the following new vacancies and the official website is www.businessbanknashik.com. This page includes information about The Business Co-Operative Bank Nashik Bharti 2023, The Business Co-Operative Bank Nashik Recruitment 2023, and The Business Co-Operative Bank Nashik 2023 for more details Keep Visiting Job Idea Official  For The Latest Recruitment.

दि बिझनेस को-ऑप. बँक लि. नाशिक [The Business Co-Operative Bank Nashik] येथे विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 7 सप्टेंबर 2023 आहे. थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे ,सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.



महत्वाची माहिती - 


  • अर्ज पद्धत - ऑफलाइन 
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - 7 सप्टेंबर 2023 
  • पदाचे नाव -  ( 1 ) अधिकारी/शाखाधिकारी  ( 2 ) क्लार्क 
  • शैक्षणिक पात्रता - जाहिरात मध्ये पहा 
  • नोकरी ठिकाण - नाशिक 



  • संपूर्ण महितीसाठी कृपया जाहिरात ( PDF GR ) पहा खालील लिंक वर जाहिरात दिलेली आहे 



जाहिरात - ( PDF GR ) - येथे क्लिक करा 



  • अर्ज हा ऑफलाइन Email किवा दिलेल्या पत्यावर पाठवायचा आहे खालील Email वर किवा पत्यावर अर्ज पाठवू शकता 



Email - hr@businessbanknashik.com




  • अर्ज पाठवण्याचा पत्ता - मुख्य कार्यकारी अधिकारी दि बिझनेस को-ऑप. बँक लि. राजन कॉम्प्लेक्स आर्केड, दत्त मंदिर चौक, नाशिकरोड.



अधिकृत संकेतस्थळ - ( Official Website ) - येथे क्लिक करा 



अर्ज कसा करावा ( How To Apply ) - 


  • या भरतीकरिता ऑनलाईन ई-मेलद्वारे (E-Mail ID) किंवा दिलेल्या पत्यावर अर्ज पाठवायचे आहेत.
  • विद्यार्थ्यानी ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा किंवा अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक 7 सप्टेंबर 2023 आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन ई-मेलद्वारे किंवा दिलेल्या पत्यावर पाठवायचे आहेत.
  • अर्ज फक्त वरील ऑनलाईन ई-मेलद्वारे द्वारे किंवा दिलेल्या पत्यावर अर्ज स्वीकारले जातील.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.businessbanknashik.com या वेबसाईट वर दिलेली आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.