South Western Railway Recruitment 2023
South Western Railway has the following new vacancies and the official website is www.swr.indianrailways.gov.in. This page includes information about the South Western Railway Bharti 2023, South Western Railway Recruitment 2023, and South Western Railway 2023 for more details Keep Visiting Job Idea Official For The Latest Recruitment.
दक्षिण पश्चिम रेल्वे [South Western Railway] मध्ये विविध पदांच्या 713 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 02 सप्टेंबर 2023 आहे. थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे , सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
महत्वाची माहिती -
- अर्ज पद्धत - ऑनलाइन
- अर्ज सुरू होण्याची तारीख - अर्ज सुरू
- अर्ज करण्याची शेवटची तारीख - २ सप्टेंबर २०२३
- पदाचे नाव - 1 ) असिस्टंट लोको पायलट ( 2 ) तंत्रज्ञ ( 3 ) कनिष्ठ अभियंता
- एकूण पदे - 713 रिक्त जागा
- शेक्षणिक पात्रता - पदांनंनुसार जाहिरात मध्ये बघावे
- वयाची अट - 01 जानेवारी 203 रोजी 18 वर्षे ते 42 वर्षे [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट]
- फॉर्म फी - नाही
- नोकरी ठिकाण -
संपूर्ण महितीसाठी कृपया जाहिरात ( PDF ) काळजीपूर्वक वाचावी खालील लिंक वर जाहिरात दिलेली आहे
जाहिरात ( PDF ) - येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा अर्ज करण्यापूर्वि जाहिरात वाचून घ्यावी
ऑनलाइन अर्ज करा ( Apply Now ) - येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ ( Official Site ) - www.swr.indianrailways.gov.in
अर्ज कसा करावा ( How To Apply ) -
- या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://jobs.rrchubli.in/gdce-csc-2023/ या वेबसाईट करायचा आहे.
- अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
- ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 02 सप्टेंबर 2023 आहे.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
- अधिक माहिती www.swr.indianrailways.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
