MUCBF Bharti 2023 / महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. अंतर्गत भरती ही संधी सोडू नका अर्ज करा येथे / 2023

प्रसिद्ध दिनांक: २४ ऑगस्ट २०२३




 MUCBF Bharti 2023 



महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि.  अंतर्गत “ट्रेनी सिनियर ऑफिसर (ब्रांच ऑफिसर), ट्रेनी क्लर्क” पदांची भरती सुरु झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑगस्ट 2023 आहे , थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे सविस्तर महितीसाठी कृपया जाहिरात पहा 


महत्वाची माहिती - 


  • अर्ज पद्धत - ऑनलाइन 
  • अर्ज सरू होण्याची तारीख - 17 ऑगस्ट 2023 
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - 26 ऑगस्ट 2023 
  • पदाचे नाव - 1 ) ट्रेनी सिनियर ऑफिसर (ब्रांच ऑफिसर)  ( 2 ) ट्रेनी क्लर्क
  • शैक्षणिक पात्रता - 1 ) 50% गुणांसह पदवीधर    (Ii) MS-CIT किंवा समतुल्य   (Iii) 05 वर्षे अनुभव  ( 2 )  50% गुणांसह पदवीधर    (Ii) MS-CIT किंवा समतुल्य
  • वयाची अट - 1 )  30 ते 40 वर्षे.  ( 2 ) 22 ते 35 वर्षे.
  • नोकरी ठिकाण - जालना , छ. संभाजीनगर आणि परभणी 


  • संपूर्ण महितीसाठी कृपया जाहिरात पहा जाहिरात खालील लिंक वर दिलेली आहे 



जाहिरात - ( PDF GR ) - येथे क्लिक करा 



  • ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 



ऑनलाइन अर्ज करा - ( Apply Now ) - येथे क्लिक करा 



व्हॉट्सॲप ग्रुप   ---------------------------------------------------------------येथे क्लीक करा


टेलिग्राम ग्रुप   ----------------------------------------------------------------येथे क्लीक करा



अधिकृत संकेतस्थळ - ( Official वेबसाइट ) - येथे क्लिक करा 




अर्ज कसा करावा - ( How To Apply ) - 


  • अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे 
  • अर्ज फक्त वरील पोर्टल द्वारे स्वीकारले जातील 
  • अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 26 ऑगस्ट 2023 
  • अधिक महितीसाठी जाहिरात वाचा


व्हॉट्सॲप ग्रुप   ---------------------------------------------------------------येथे क्लीक करा

टेलिग्राम ग्रुप   ----------------------------------------------------------------येथे क्लीक करा



⚠️ टीप: सर्व उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित विभागाची अधिकृत जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा.