Indian Bank Bharti 2023
इंडियन बँक अंतर्गत { लिपिक, JMG अधिकारी स्केल 1 } पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 सप्टेंबर 2023 आहे. अर्ज करण्यासाठी थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे , सविस्तर महितीसाठी कृपया जाहिरात पहा
महत्वाची माहिती -
- अर्ज पद्धत - ऑनलाइन
- अर्ज सुरू होण्याची तारीख - 22 ऑगस्ट 2023
- अर्ज करण्याची शेवटची तारीख - 5 सप्टेंबर 2023
- पदाचे नाव - 1 ) लिपिक ( 2 ) JMG अधिकारी स्केल I
- एकूण पदे - 11 रिक्त जागा
- शैक्षणिक पात्रता - पदांनुसार जाहिरात मध्ये पहा
- वयाची अट - 18 ते 26 वर्षे
- नोकरी ठिकान - इंडियन बँक शाखेत
- संपूर्ण महितीसाठी कृपया जाहिरात ( PDF ) पहा खालील लिंक वर जाहिरात दिलेली आहे
जाहिरात - ( PDF GR ) - येथे क्लिक करा
- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर अर्ज करावा
ऑनलाइन अर्ज करा - ( Apply Now ) - येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ - ( Official Website ) - येथे क्लिक करा
अर्ज कसा करावा - ( How To Apply ) -
- अर्ज हा ऑनलाइन करायचा आहे
- अर्ज करण्याआधी जाहिरात वाचून घ्यावी
- अर्ज फक्त वरील पोर्टल द्वारे स्वीकारले जातील
- अधिक महितीसाठी अधिकृत संकेतस्थळ तपासावे
.png)