आली पहा ! आरोग्य विभागाची भरती निघाली खूप मोठी भरती खूप रिक्त पदांसाठी सर्व ठिकाणी | अर्ज करा लवकर येथे | Aarogya Vibhag Bharti 2023



Aarogya Vibhag Bharti 2023 



नमस्कार , 

खूप दिवसांपासून आरोग्य विभागाची भरती निघाली नव्हती . आरोग्य विभागात खूप विविध रिक्त पदे होते त्यामुळे या भरतीची सर्व आतुतेने वाट बघत होते , तर आज आरोग्य विभागाची जाहिरात आलेली आहे दोन जाहिराती आलेल्या आहेत मित्रांनो ( गट क ) व ( गट ड ) अश्या दोन जाहिराती आलेल्या आहेत मित्रांनो तर ही खूप मोठी नोकरीची संधि आलेली आहे आणि या भरतीमध्ये मित्रांनो स्पर्धा खूप कमी राहणार आहे , याचा अर्थ असा आहे की , सर्वजण दुसर्‍या भरत्यांची तयारी करत होते , त्यामुळे यात येवढी स्पर्धा नाही . तुम्ही जर इच्छुक असाल तर या विभागात नक्की तुम्हाला नोकरी मिळेल तर संपूर्ण माहिती वाचून घ्या नीट नंतर तुम्हाला ज्या पदासाठी अर्ज करायचा असेल त्यासाठी अर्ज करा सर्वच ठिकाणी ही भरती निघाली आहे . चला तर आपण सविस्तर जाणून घेऊया ,


महत्वाची माहिती - 


  • अर्ज पद्धत - ऑनलाइन 
  • अर्ज सुरू होण्याची तारीख - 29 - 8 - 2023 
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - 19 - 9 - 2023 
  • पदाचे नाव - खूप विविध रिक्त पदे आहेत जाहिरात मध्ये पहा 
  • वयाची अट - किमान 18 पूर्ण असावे 
  • फॉर्म फी - अमागास - १,००० ( 2 )  मागासवर्गीय आनाथ व इतर - 900 
  • मासिक पगार - पदांनंनुसार आहे मित्रांनो चांगला पगार मिळणार आहे 
  • नोकरी ठिकाण - सर्व ठिकाणी भरती निघाली आहे मित्रांनो तुम्ही ज्या ठिकाणी असाल तेथे अर्ज करू शकता व तेथे काम करू शकता जाहिरात पहा 


मित्रांनो मी थोडक्यात माहिती तुम्हाला सांगितली परंतु सर्व माहिती तुम्ही वाचली पाहिजेल त्यासाठी खाली जाहिरात दिलेली आहे ती डाऊनलोड करा किवा तसेच वाचा पण वाचा 


जाहिरात - ( गट क ) - ( PDF GR ) - येथे क्लिक करा 


जाहिरात - ( गट ड ) - ( PDF GR ) - येथे क्लिक करा 


मित्रांनो असे समजतो तुम्ही वरील जाहिरात वाचली असेल तर ज्या पदासाठी तुम्हाला अर्ज करायचा आसेल त्या पदासाठी तुम्ही खालील लिंक वर अर्ज करू शकता किवा मित्रांनो तुम्हाला अर्ज करता येत नसल्यास जवळच्या ऑनलाइन सेवा केंद्राला भेट देऊन तेथे अर्ज करा 


ऑनलाइन अर्ज करा - ( Apply Now ) - येथे क्लिक करा 



मित्रांनो तुम्हाला जर अजून या भरतीची चौकशी कराची असेल तर खाली आरोग्य विभागाची अधिकृत संकेस्थळाची लिंक देतो त्यावर जाऊन अजून माहिती घ्या 



अधिकृत संकेतस्थळ - ( Official Website ) - येथे क्लिक करा 



मित्रांनो संपूर्ण माहिती झाली आता तुम्हाला जर अर्ज करताना काही शंका आसेल तर खाली अर्ज कसा करावा यासाठी थोडी माहिती दिलेली आहे आशा करतो तुम्हाला माहिती उपयुक्त वाटेल 



अर्ज कसा करावा - ( How To Apply ) - 


  • अर्ज करण्यासाठी आधी समजून घ्या की अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 19 - 9 - 2023 आहे
  • अर्ज हा दिलेल्या तारखेच्या आत करावा व परीक्षा शुल्क हे देखील दिलेल्या तारखे पर्यन्त भरावे 
  • फॉर्म भरण्यासाठी अडचण येत असल्यास फॉर्म हा सायंकाळी 5 वाजेनंतर भरावा तेव्हा संकेतस्थळ सुरळीतपणे चालते 
  • ऑनलाइन फॉर्म हा http://arogya.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर भरायचा आहे 
  • संपूर्ण महितीसाठी जाहिरात वाचून घ्या नंतर अर्ज करा 


मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की तुमच्या मित्र मैत्रिणींना पाठवा त्यांना देखील अशी महत्वाची माहिती कळवत जा व आपले हे संकेस्थळ तुमच्या मोबाइल फोन मध्ये सेव करून ठेवा व रोज तुम्हाला आशीच नवीन नवीन नोकरीची माहिती लागत असेल तर आमच्या Whatsapp ग्रुप ला जॉइन करा खाली ग्रुप ची लिंक दिलेली आहे 


टेलिग्राम ग्रुप जॉइन करा - येथे क्लिक करा 


Whatsapp Group - जॉइन करा येथे क्लिक करा 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.