ZP Bharti 2023
ZP Kolhapur Bharti 2023: Zilha Parishad, Education Department Kolhapur has the following new vacancies and the official website is www.zpkolhapur.gov.in. This page includes information about the ZP Kolhapur Bharti 2023, ZP Kolhapur Recruitment 2023, and ZP Kolhapur 2023 for more details Keep Visiting Job Idea Official For The Latest Recruitments.
जिल्हा परिषद [Zilla Parishad Kolhapur] कोल्हापूर येथे विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 04 ऑगस्ट 2023 आहे. थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे , सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
महत्वाची माहिती -
- अर्ज पद्धत - ऑफलाइन
- अर्ज सुरू होण्याची तारीख - अर्ज सुरू
- अर्ज करण्याची शेवटची तारीख - 4 ऑगस्ट 2023
- पदाचे नाव - 1 ) मुख्य कबड्डी क्रीडा प्रशिक्षक ( 2 ) सहाय्यक कबड्डी क्रीडा प्रशिक्षक
- शेक्षणिक पात्रता - जाहिरात मध्ये पदांनंनुसार बघावी
- मासिक पगार - 12,000/- रुपये ते 20,000/- रुपये.
- नोकरी ठिकाण - कोल्हापूर ( महाराष्ट्र )
- संपूर्ण महितीसाठी कृपया जाहिरात ( PDF ) वाचून घ्यावी नंतर अर्ज सादर करावा
जाहिरात ( PDF ) - येथे क्लिक करा
- अर्ज हा खाली दिलेल्या पत्यावर सर्व कागदपत्रांसह पाठवावा
अर्ज पाठवण्याचा पत्ता - शिक्षणाधिकारी (प्राथमिक) शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, कोल्हापूर.
अधिकृत संकेतस्थळ - www.zpkolhapur.gov.in
अर्ज कसा करावा ( How To Apply ) -
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
- पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 04 ऑगस्ट 2023 आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
- अधिक माहिती www.zpkolhapur.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
