पुणे महानगरपालिका भरती 2023 / ऑनलाइन अर्ज करा येथे / PMC Requirment 2023



 PMC Bharti 2023


PMC Bharti 2023: PMC's full form is Pune Municipal Corporation, Pune Municipal Corporation Bharti 2023 has the following new vacancies and the official website is www.pmc.gov.in. This page includes information about the Pune Mahanagarpalika Bharti 2023, Pune Mahanagarpalika Recruitment 2023, and Pune Mahanagarpalika 2023 for more details Keep Visiting Job Idea Official  For The Latest Recruitments.

पुणे महानगरपालिका [Pune Municipal Corporation] मध्ये इंटर्न पदांच्या 236 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 03 ऑगस्ट 2023 आहे. थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे , सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.


 महत्वाची माहिती - 

  • अर्ज पद्धत - ऑनलाइन 
  • अर्ज सुरू होण्याची  तारीख - अर्ज सुरू 
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - 3 ऑगस्ट 2023 
  • पदाचे नाव - विविध पदे जाहिरात मध्ये बघावे 
  • शेक्षणिक पात्रता पदांनंनुसार जाहिरात मध्ये बघावी 
  • एकूण पदे - 236 रिक्त  जागा
  • मासिक पगार - 10,000/- रुपये ते 15,000/- रुपये.
  • नोकरी ठिकाण - पुणे ( महाराष्ट्र ) 


  • संपूर्ण माहितीसाठी कृपया जाहिरात ( PDF ) वाचावी खालील लिंक वर जाहिरात दिलेली आहे 


जाहिरात ( PDF ) - येथे क्लिक करा 


  • ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 


ऑनलाइन अर्ज करा ( Apply Now ) - येथे क्लिक करा 


अधिकृत संकेतस्थळ -  www.pmc.gov.in


अर्ज कसा करावा ( How To Apply ) - 


  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://internship.aicte-india.org/fetch_ubl1.php या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 03 ऑगस्ट 2023 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.pmc.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.