पनवेल महानगरपालिका भरती 2023 / Panvel mahanagarpalika bharti 2023 Requirment


 Panvel Mahanagarpalika Bharti 2023


Panvel Mahanagarpalika Bharti 2023: Panvel Mahanagarpalika (Panvel Municipal Corporation Recruitment) has the following new vacancies and the official website is www.panvelcorporation.com. This page includes information about the Panvel Mahanagarpalika Bharti 2023, Panvel Mahanagarpalika Recruitment 2023, and Panvel Mahanagarpalika 2023 for more details Keep Visiting Job idea official For The Latest Recruitments.


पनवेल महानगरपालिका मध्ये विविध पदांच्या 377 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 31 ऑगस्ट 2023 आहे. थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे , सविस्तर  माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा


महत्वाची माहिती - 


  • अर्ज पद्धत - ऑनलाइन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख - अर्ज सुरू 
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - 17 ऑगस्ट होती परंतु मुदतवाढ 31 ऑगस्ट 2023 पर्यन्त 
  • पदाचे नाव - विविध पदे जाहिरात मध्ये बघावे 
  • एकूण पदे - 377 रिक्त जागा 
  • शैक्षणिक पात्रता - पदांनंनुसार जाहिरात मध्ये पहा
  • वयाची अट - 31 ऑगस्ट 2023 रोजी 18 ते 38 वर्षे 
  • नोकरी ठिकाण - पनवेल (महाराष्ट्र)


संपूर्ण महितीसाठी कृपया जाहिरात पहा खालील लिंक वर दिलेली आहे 



जाहिरात - ( PDF GR ) - येथे क्लिक करा 



ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर अर्ज करावा 



ऑनलाइन अर्ज करा - ( Apply Now ) - येथे क्लिक करा 



अधिकृत संकेतस्थळ - ( Official Website ) - येथे क्लिक करा 



अर्ज कसा करावा ( How To Apply ) - 


  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://cdn3.digialm.com/ या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 31 ऑगस्ट 2023 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.cochinshipyard.com या वेबसाईट वर दिलेली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.