नवी मुंबई महानगरपालिका भरती 2023
NMMC Bharti 2023: NMMC's full form is Navi Mumbai Municipal Corporation, NMMC Bharti 2023 has the following new vacancies and the official website is www.nmmc.gov.in. This page includes information about the NMMC Bharti 2023, NMMC Recruitment 2023, and NMMC 2023 for more details Keep Visiting Job Idea Official For The Latest Recruitments.
नवी मुंबई महानगरपालिका [Navi Mumbai Municipal Corporation] मध्ये विविध पदांच्या 05 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक व मुलाखत दिनांक 21 ऑगस्ट 2023 आहे. थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे , सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
महत्वाची माहिती -
- अर्ज पद्धत - ऑफलाइन
- अर्ज सुरू होण्याची तारीख - अर्ज सुरू
- अर्ज करण्याची शेवटची तारीख - 21 ऑगस्ट 2023
- पदाचे नाव - 1 ) वैद्यकीय अधिकारी ( 2 ) वरिष्ठ टीबी प्रयोगशाळा पर्यवेक्षक ( 3 ) टी.बी. हेल्थ व्हीजीटर
- एकूण पदे - 5 रिक्त जागा
- वयाची अट - 21 ऑगस्ट 2023 रोजी 38 वर्षापर्यंत [राखीव/ NHM कर्मचारी - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट]
- शेक्षणिक पात्रता - जाहिरात मध्ये पदांनंनुसार बघावी
- फॉर्म फी - 150/- रुपये [SC/ST - 100/- रुपये]
- मासिक पगार - 5,000/- रुपये ते 60,000/- रुपये.
- नोकरी ठिकाण - नवी मुंबई ( महाराष्ट्र )
- संपूर्ण महितीसाठी कृपया जाहिरात ( PDF ) बघावी खालील लिंक वर जाहिरात दिलेली आहे
जाहिरात ( PDF ) - येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ - www.nmmc.gov.in
- अर्ज पाठवण्यासाठी व मुलाखतीसाठी खाली पत्ता दिलेला आहे त्या पत्त्यावर अर्ज व मुलाखत होणार आहे संपूर्ण जाहिरात वाचून घ्यावी नंतर अर्ज सादर करावा
अर्ज पाठविण्याचा पत्ता / मुलाखतीचे ठिकाण - आरोग्य विभाग, 3 रा मजला, नमुंमपा मुख्यालय, प्लॉट न. 1. से. 15ए, किल्ले गावठाण जवळ, सी.बी.डी. बेलापूर, नवी मुंबई - 400614.
अर्ज कसा करावा ( How To Apply ) -
वरिष्ठ टीबी प्रयोगशाळा पर्यवेक्षक व टी.बी. हेल्थ व्हीजीटर (ऑफलाईन)
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
- पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 21 ऑगस्ट 2023 आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
वैदयकिय अधिकारी (मुलाखत)
- या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
- उमेदवारांनी दिनांक 21 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11:00 वाजता मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
- अधिक माहिती www.nmmc.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे
.jpeg)