महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती 2023 / MPSC Requirments 2023


 MPSC Bharti 2023


MPSC Bharti 2023: MPSC's full form is Maharashtra Public Service Commission, MPSC Bharti 2023 has the following new vacancies and the official website is www.mpsc.gov.in. This page includes information about the MPSC Bharti 2023, MPSC Recruitment 2023, and MPSC 2023 for more details Keep Visiting Job Idea Official  For The Latest Recruitment.


महाराष्ट्र लोकसेवा [Maharashtra Public Service Commission] आयोगामार्फत विविध पदांच्या 66 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 11 सप्टेंबर 2023 आहे. थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे , सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा


  • महत्वाची माहिती - 


  • अर्ज पद्धत - ऑनलाइन 
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - 11 सप्टेंबर 2023 
  • पदाचे नाव - विविध पदे जाहिरात मध्ये पहा 
  • एकूण पदे - 66 रिक्त जागा 
  • शैक्षणिक पात्रता - पदांनंनुसार जाहिरात मध्ये पहा 
  • वयाची अट - जाहिरात मध्ये बघा 
  • फॉर्म फी - 719/- रुपये [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग - 449/- रुपये]
  • नोकरी ठिकाण - संपूर्ण महाराष्ट्र 


संपूर्ण महितीसाठी कृपया जाहिरात ( PDF ) पहा खालील लिंक वर जाहिरात दिलेली आहे 





ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर अर्ज करावा 







  • अर्ज कसा करावा ( How To Apply ) - 


  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://mpsconline.gov.in/candidate या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 11 सप्टेंबर 2023 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात
  • वाचावी.
  • अधिक माहिती www.mpsc.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.