MIDC Bharti 2023
MIDC Bharti 2023: MIDC's full form is Maharashtra Industrial Development Corporation, MIDC Bharti 2023 has the following new vacancies and the official website is www.midcindia.org. This page includes information about the MIDC Bharti 2023, MIDC Recruitment 2023, and MIDC 2023 for more details Keep Visiting Job Idea Official For The Latest Recruitment.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ [Maharashtra Industrial Development Corporation] मुंबई येथे विविध पदांच्या 802 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 25 सप्टेंबर 2023 आहे. थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे , सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
महत्वाची माहिती -
- अर्ज पद्धत - ऑनलाइन
- अर्ज सुरू होण्याची तारीख - अर्ज सुरू
- अर्ज करण्याची शेवटची तारीख - 25 सप्टेंबर 2023
- पदाचे नाव - विविध पदे जाहिरात मध्ये बघावे
- शेक्षणिक पात्रता - पदांनंनुसार जाहिरात मध्ये बघावी
- वयाची अट - पदांनंनुसार जाहिरात मध्ये बघावी
- फॉर्म फी - 1000/- रुपये [मागासवर्गीय / आ.दु.घ / अनाथ / दिव्यांग - 900/- रुपये]
- मासिक पगार - 19,900/- रुपये ते 2,08,700/- रुपये.
- नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत
संपूर्ण महितीसाठी कृपया जाहिरात ( PDF ) वाचावी संपूर्ण जाहिरात खाली दिलेली आहे
जाहिरात - ( PDF GR ) - येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा ( अर्ज करण्यापूर्वि जाहिरात ( PDF) वाचून घ्यावी )
ऑनलाइन अर्ज करा - ( Apply Now ) - येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ - ( official Website ) - येथे क्लिक करा
अर्ज कसा करावा - ( How To Apply ) -
- या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://www.midcindia.org/recruitment/ या वेबसाईट करायचा आहे.
- अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
- ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 25 सप्टेंबर 2023 आहे.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
- अधिक माहिती www.midcindia.org या वेबसाईट वर दिलेली आहे
