Mahavitaran Bharti 2023
Mahavitaran Bharti 2023: Mahavitaran's full form is Maharashtra State Electricity Distribution Company Limited, Mahavitaran Bharti 2023 has the following new vacancies and the official website is www.mahadiscom.in. This page includes information about Mahavitaran Bharti 2023, Mahavitaran Recruitment 2023, and Mahavitaran 2023 for more details Keep Visiting Job Idea Official For The Latest Recruitments.
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड [Maharashtra State Electricity Transmission Company Limited, Bhandara] भंडारा येथे प्रशिक्षणार्थी/ शिकाऊ उमेदवार पदांच्या 36 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक 20 ऑगस्ट 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
महत्वाची माहिती -
- अर्ज पद्धत - ऑनलाइन
- अर्ज सुरू होण्याची तारीख - अर्ज सुरू
- अर्ज करण्याची शेवटची तारीख - 20 ऑगस्ट 2023
- पदाचे नाव - 1 ) वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) ( 2 ) तारतंत्री (वायरमन) ( 3 ) कोपा
- एकूण पदे - 36 रिक्त जागा
- शेक्षणिक पात्रता - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ 10+2 बंधामधील माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक 02) राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून तारतंत्री (वायरमन)/ वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)/ कोपा) व्यवसाय प्रशिक्षण उत्तीर्ण असणे आवश्यक, आय.टी.आय. परीक्षा उत्तीर्ण
- वयाची अट - 15 जुलै 2023 रोजी 18 ते 30 वर्षे [राखीव गटातील - 05 वर्षे सूट]
- नोकरी ठिकाण - भंडारा (महाराष्ट्र)
- संपूर्ण महितीसाठी कृपया जाहिरात ( PDF ) वाचावी खालील लिंक वर जाहिरात दिलेली आहे
जाहिरात ( PDF ) - येथे क्लिक करा
- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा -
ऑनलाइन अर्ज करा - ( Apply Now ) - येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ - www.mahadiscom.in
अर्ज कसा करावा ( How To Apply ) -
- या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://www.apprenticeshipindia.gov.in/ या वेबसाईट करायचा आहे.
- अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
- ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 20 ऑगस्ट 2023 आहे.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
- अधिक माहिती www.mahadiscom.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
.jpeg)