इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स भरती 2023 / ITBP Requirments 2023



 ITBP Recruitment 2023


ITBP's full form is The Indo-Tibetan Border Police, ITBP Bharti 2023 has the following new vacancies and the official website is www.itbpolice.nic.in. This page includes information about ITBP Bharti 2023, ITBP Recruitment 2023, and ITBP 2023 for more details Keep Visiting Job Idea Official  For The Latest Recruitments.

इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स [Indo-Tibetan Border Police Force] मध्ये कॉन्स्टेबल (चालक) पदांच्या 458 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 27 जुलै 2023 10 ऑगस्ट 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.


महत्वाची माहिती - 

  • अर्ज पद्धत - ऑनलाइन 
  • अर्ज सुरू होण्याची तारीख - अर्ज सुरू 
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - 10 ऑगस्ट 2023 
  • पदाचे नाव - कॉन्स्टेबल चालक ( Driver ) 
  • एकूण पदे - 458 रिक्त जागा
  • शेक्षणिक पात्रता - 1) मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून मॅट्रिक किंवा 10 वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष  ( 2 ) वैध अवजड वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक आहे.
  • फॉर्म फी -  100/- रुपये [SC/ST/माजी सैनिक - शुल्क नाही]
  • वयाची अट - 21 ते 27 वर्षे.
  • नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत


  • संपूर्ण महितीसाठी कृपया खलील लिंक वर जाहिरात ( PDF ) दिलेली आहे ती काळजीपूर्वक वाचून घ्यावी नंतर अर्ज करावा 


जाहिरात ( PDF ) - येथे क्लिक करा 


  • ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा ( अर्ज करण्याआधी जाहिरात वाचून घ्यावी ) 


ऑनलाइन अर्ज करा - Apply Now - येथे क्लिक करा 



अधिकृत संकेतस्थळ - https://itbpolice.nic.in



अर्ज कसा करवा ( How To Apply ) - 

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://www.itbpolice.nic.in/ या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक  10 ऑगस्ट 2023 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.itbpolice.nic.in या वेबसाईट वर दिलेली आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.