Indian Navy Bharti 2023
Indian Navy Bharti 2023: Indian Navy (Bhartiya NauSena) has the following new vacancies and the official website is www.indiannavy.nic.in. This page includes information about the Indian Navy Bharti 2023, Indian Navy Recruitment 2023, and Indian Navy 2023 for more details Keep Visiting Job Idea Official For The Latest Recruitments
भारतीय नौदल [Indian Navy SSC Officer] मध्ये शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर [SSC- एक्झिक्युटिव (IT)] पदांच्या 35 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 20 ऑगस्ट 2023 आहे. थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे , सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
महत्वाची माहिती -
- अर्ज पद्धत - ऑनलाइन
- अर्ज सुरू होण्याची तारीख - अर्ज सुरू
- अर्ज करण्याची शेवटची तारीख - 20 ऑगस्ट 2023
- पदाचे नाव - शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर [SSC- एक्झिक्युटिव (IT)]
- एकूण पदे - 35 जागा
- शेक्षणिक पात्रता - 60% गुणांसह एम.एस्सी /बी.ई./ बी.टेक/ एम.टेक (कॉम्प्युटर सायन्स/कॉम्प्युटर इंजिनिअरिंग/IT/सॉफ्टवेअर सिस्टम्स/ सायबर सिक्युरिटी/ सिस्टम ॲडमिनिस्ट्रेशन & नेटवर्किंग/ कॉम्प्युटर सिस्टम्स & नेटवर्किंग/ डेटा ॲनालिटिक्स/आर्टिफिशियल इंटेलिजन्स) किंवा एमसीए +बीसीए /बी.एस्सी (कॉम्प्युटर सायन्स+IT)
- वयाची अट - जन्म 02 जानेवारी 1999 ते 01 जुलै 2004 दरम्यान.
- नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत
खालील लिंक वर संपूर्ण जाहिरात ( PDF ) दिलेली आहे ती जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचून घ्यावी नंतर अर्ज करावा
जाहिरात ( PDF ) - येथे क्लिक करा
अर्ज हा ऑनलाइन करायचं आहे , त्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे
ऑनलाइन अर्ज करा - ( Apply Now ) - येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ - www.indiannavy.nic.in
अर्ज कसा करावा ( How To Apply ) -
- या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://www.joinindiannavy.gov.in/en या वेबसाईट करायचा आहे.
- अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
- ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 20 ऑगस्ट 2023 आहे.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
- अधिक माहिती www.indiannavy.nic.in या वेबसाईट वर दिलेली आहे.