IAAD Bharti 2023
IAAD Bharti 2023: IAAD full form is Indian Audit and Accounts Department, Indian Audit and Accounts Department Bharti 2023 has the following new vacancies and the official website is www.cag.gov.in. This page includes information about the Indian Audit and Accounts Department Bharti 2023, Indian Audit and Accounts Department Recruitment 2023, and Indian Audit and Accounts Department 2023 for more details Keep Visiting Job Idea Official For The Latest Recruitment.
भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा विभाग [Indian Audit and Accounts Department] अंतर्गत प्रशासकीय सहायक पदांच्या 1773 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 17 सप्टेंबर 2023 आहे. थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे, सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
महत्वाची माहिती -
- अर्ज पद्धत - ऑफलाइन
- अर्ज सुरू होण्याची तारीख - अर्ज सुरू
- अर्ज करण्याची शेवटची तारीख - 17 सप्टेंबर 2023
- पदाचे नाव - प्रशासकीय सहायक
- एकूण पदे - 1773
- शैक्षणिक पात्रता - 1) मान्यताप्राप्त विद्यापीठापासून बॅचलर पदवी (2) किमान संगणक प्रवीणता पात्रता.
- वयाची अट - 18 वर्षे ते 25 वर्षापर्यंत.
- नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत
संपूर्ण महितीसाठी कृपया जाहिरात ( PDF) वाचून घ्यावी नंतर अर्ज करावा खालील लिंक वर जाहिरात दिलेली आहे
जाहिरात - ( PDF GR ) - येथे क्लिक करा
अर्ज हा ऑफलाइन पाठवायचा आहे त्यासाठी खालील पत्यावर अर्ज पाठवावा
अर्ज पाठवण्याचा पत्ता - Shri Nilesh Patil, Asstt. C &AG (N)-I, O/o the C&AG of India, 9, Deen Dayal Upadhyay Marg, New Delhi- 110124.
अधिकृत संकेतस्थळ - ( official Website ) - येथे क्लिक करा
अर्ज कसा करावा - ( How To Apply ) -
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
- पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 17 सप्टेंबर 2023 आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
- अधिक माहिती www.cag.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.