महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती 2023 / DTP Maharashtra Bharti 2023



 DTP Maharashtra Bharti 2023



DTP Maharashtra Bharti 2023: DTP's full form is Department of Town Planning and Valuation Maharashtra, DTP Maharashtra Bharti 2023 has the following new vacancies and the official website is  www.dtp.maharashtra.gov.in.  This page includes information about the DTP Maharashtra Bharti 2023, DTP Maharashtra Recruitment 2023, and DTP Maharashtra 2023 for more details Keep Visiting  Job Idea Official  For The Latest Recruitment.




महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत [Department of Town Planning and Valuation Maharashtra] शिपाई (गट-ड) पदांच्या 125 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज भरण्याचा दिनांक 23 सप्टेंबर 2023 रोजीपासून सुरु होणार आहेत. थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे , सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.


महत्वाची माहिती - 


  • अर्ज पद्धत - ऑनलाइन 
  • अर्ज सुरू होण्याची तारीख -  20 सप्टेंबर 2023 
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - उपलब्ध नाही 
  • पदाचे नाव - शिपाई (गट-ड) 
  • एकूण पदे - 125 
  • शैक्षणिक पात्रता - 10 वी पास 
  • फॉर्म फी -  1000/- रुपये [राखीव प्रवर्ग - 900/- रुपये]
  • मासिक पगार -  15,000/- रुपये ते 47,600/- रुपये
  • वयाची अट -  18 वर्षे ते 38 वर्षापर्यंत 
  • नोकरी ठिकाण - संपूर्ण महाराष्ट्र 


व्हॉट्सॲप ग्रुप   ---------------------- येथे क्लीक करा

टेलिग्राम ग्रुप   ------------------------ येथे क्लीक करा


  • संपूर्ण महितीसाठी जाहिरात वाचावी खालील लिंक वर जाहिरात दिलेली आहे 



जाहिरात - ( PDF GR ) - येथे क्लिक करा 



  • ऑनलाइन अर्ज हा 20 सप्टेंबर 2023 पासून सुरू होणार आहे खालील लिंक वर ऑनलाइन अर्ज करता येईल 


ऑनलाइन अर्ज करा - ( Apply Now ) - येथे क्लिक करा 



अधिकृत संकेतस्थळ - ( Official Website ) - येथे क्लिक करा 



अर्ज कसा करावा - ( How To Apply ) - 


या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://dtp.maharashtra.gov.in/ या वेबसाईट करायचा आहे.

अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.

ऑनलाईन अर्ज भरण्याचा दिनांक 23 सप्टेंबर 2023 रोजीपासून सुरु होणार आहेत.

सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.

अधिक माहिती www.dtp.maharashtra.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.



व्हॉट्सॲप ग्रुप   ---------------------- येथे क्लीक करा

टेलिग्राम ग्रुप   ------------------------ येथे क्लीक करा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.