सेंट्रल वेअरहाऊसिंग कॉरपोरेशन भरती 2023 / CWC Bharti 2023


 CWC Bharti 2023



CWC Bharti 2023: CWC's full form is Central Warehousing Corporation, CWC Bharti 2023 has the following new vacancies and the official website is www.cwceportal.com. This page includes information about the CWC Bharti 2023, CWC Recruitment 2023, and CWC 2023 for more details Keep Visiting  Job Idea Official  For The Latest Recruitment.



सेंट्रल वेअरहाऊसिंग कॉरपोरेशन [Central Warehousing Corporation] मध्ये विविध पदांच्या 153 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 24 सप्टेंबर 2023 आहे. थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे , सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.


महत्वाची माहिती - 


  • अर्ज पद्धत - ऑनलाइन 
  • अर्ज सुरू होण्याची तारीख - 26 ऑगस्ट 2023
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - 24 सप्टेंबर 2023
  • पदाचे नाव - विविध पदे जाहिरात मध्ये पहा 
  • शैक्षणिक पात्रता - पदांनुसार जाहिरात मध्ये पहा 
  • एकूण पदे - 153 रिक्त जागा 
  • वयाची अट - पदांनुसार जाहिरात मध्ये पहा 
  • फॉर्म फी - 1250/- रुपये [SC/ST/PWD/ExSM/महिला - 400/- रुपये] शुल्क नाही
  • मासिक पगार - 40,000/- रुपये ते 1,40,000/- रुपये.
  • नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत 


व्हॉट्सॲप ग्रुप   ---------------------- येथे क्लीक करा

टेलिग्राम ग्रुप   ------------------------ येथे क्लीक करा



  • संपूर्ण महितीसाठी कृपया जाहिरात वाचून घ्यावी खालील लिंक वर जाहिरात दिलेली आहे 



जाहिरात - ( PDF GR ) - येथे क्लिक करा 



  • ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे त्यावर अर्ज करावा 



ऑनलाइन अर्ज करा - ( Apply Now ) - येथे क्लिक करा 



अधिकृत्त संकेतस्थळ - ( Official Website ) - येथे क्लिक करा 



अर्ज कसा करावा - ( How To Apply ) - 


  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://ibpsonline.ibps.in/cwcaug23/ या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 24 सप्टेंबर 2023 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.cwceportal.com या वेबसाईट वर दिलेली आहे.


व्हॉट्सॲप ग्रुप   ---------------------- येथे क्लीक करा

टेलिग्राम ग्रुप   ------------------------ येथे क्लीक करा


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.