कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड भरती 2023 / Cosmos Bank Requirment 2023


 COSMOS Bank Bharti 2023


COSMOS Bank Bharti 2023: Cosmos Co-operative Bank Ltd has the following new vacancies and the official website is www.cosmosbank.com. This page includes information about the COSMOS Bank Bharti 2023, COSMOS Bank Recruitment 2023, and COSMOS Bank 2023 for more details Keep Visiting Job Idea Official For The Latest Recruitments.

कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड [The Cosmos Co-operative Bank Ltd] मध्ये विविध पदांच्या 220 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 11 ऑगस्ट 2023 आहे. थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे ,सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.


महत्वाची माहिती - 


  • अर्ज पद्धत - ऑनलाइन  
  • अर्ज सुरू होण्याची तारीख - अर्ज सुरू 
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - 11 ऑगस्ट 2023 
  • पदाचे नाव - 1 ) व्यवस्थापक ( 2 ) सहाय्यक व्यवस्थापक ( 3 ) अधिकारी ( 4 ) विपणन कार्यकारी ( 5 ) टीम लीडर-मार्केटिंग
  • शेक्षणिक पात्रता - पदांनंनुसार जाहिरात  मध्ये बघावे 
  • एकूण पदे - 220 रिक्त जागा 
  • वयाची अट - पदांनंनुसार जाहिरात मध्ये बघावे 
  • नोकरी ठिकाण - मुंबई ( महाराष्ट्र ) 


  • संपूर्ण महितीसाठी खालील लिंक वर जाहिरात ( PDF ) दिलेली आहे ती जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी नंतर अर्ज करावा 


जाहिरात ( PDF ) - येथे क्लिक करा 


  • ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे त्या लिंक वर जाऊन अर्ज करायचा  आहे 


ऑनलाइन अर्ज करा - ( Apply Now ) - येथे क्लिक करा 


अधिकृत संकेतस्थळ -  www.cosmosbank.com


अर्ज कसा करावा ( How To Aplly ) - 

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://www.cosmosbank.com/ या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 11 ऑगस्ट 2023 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.cosmosbank.com या वेबसाईट वर दिलेली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.