Arogya Vibhag Bharti 2023
Arogya Vibhag Bharti 2023: Public Health Department has the following new vacancies and the official website is www.arogya.maharashtra.gov.in. This page includes information about the Public Health Department Bharti 2023, Public Health Department Recruitment 2023, and Public Health Department 2023 for more details Keep Visiting Job idea official For The Latest Recruitments
सार्वजनिक आरोग्य विभाग [Public Health Department, Solapur] सोलापूर येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या 44 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत हि महिन्यातील दर तिसऱ्या मंगळवारी जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयामध्ये सकाळी 11:00 ते दुपारी 2:00 वाजेपर्यंत घेण्यात येईल यांची उमेदवारांनी नोंद घ्यावी. थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे ,सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
महत्वाची माहिती -
- अर्ज पद्धत - मुलाखत
- पदाचे नाव - वैद्यकीय अधिकारी - गट-अ/
- शेक्षणिक पात्रता - संविधानिक विद्यापीठाची एम.बी.बी.एस. /बी.ए.एम.एस. पदवी पूर्ण असावी.
- वयाची अट - 58 वर्षापर्यंत.
- एकूण पदे - 44 रिक्त जागा
- फॉर्म फी - नाही
- मासिक पगार - 40,000/- रुपये ते 85,000/- रुपये
- नोकरी ठिकाण - सोलापूर ( महाराष्ट्र )
- संपूर्ण महितीसाठी खालील लिंक वर जाहिरात ( PDF ) दिलेली आहे ती काळजीपूरवक वाचावी नंतर अर्ज करावा
- खालील पत्यावर मुलाखती होणार आहेत .
मुलाखतीचे ठिकाण - जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय.
अधिकृत संकेतस्थळ - www.zpsolapur.gov.in
अर्ज कसा करावा ( How To Apply ) -
- या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
- उमेदवारांची मुलाखत महिन्यातील दर तिसऱ्या मंगळवारी जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयामध्ये सकाळी 11:00 ते दुपारी 2:00 वाजेपर्यंत घेण्यात येईल .
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
- अधिक माहिती www.zpsolapur.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
