Aadivasi vibhag bharti 2023
आदिवासी विभाग अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरू झालेली आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 व 20 ऑगस्ट आहे या तारखेपर्यंत अर्ज पाठवू शकता . थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे , संपूर्ण महितीसाठी कृपया जाहिरात बघावी
महत्वाची माहिती -
- अर्ज पद्धत - ऑफलाइन
- अर्ज सुरू होण्याची तरिख - अर्ज सुरू
- अर्ज करण्याची शेवटची तारीख - 10 व 20 ऑगस्ट 2023
- पदाचे नाव - 1 ) शिक्षक ( 2 ) स्वयंपाकी ( 3 ) मदतनीस
- एकूण पदे - 17
- शेक्षणिक पात्रता - जाहिरात मध्ये पदांनंनुसार बघावी
- वयाची अट - जाहिरात मध्ये बघावे
- नोकरी ठिकाण - आदिवासी उन्नती सेवा मंडळ राजुर ता. आकोले जी. अहमदनगर
- संपूर्ण माहितीसाठी खालील जाहिरात ( PDF ) बघावी त्यानंतर अर्ज करावा
जाहिरात ( PDF ) - येथे क्लिक करा
- अर्ज खालील पत्यावर आवश्यक कागदपत्रांसाह पाठवावा
अर्ज पाठण्याचा पत्ता - आदिवासी उन्नती सेवा मंडळ राजुर ता. आकोले जी. अहमदनगर
.jpeg)