India Post Bharti 2023
India Post Bharti 2023: India Post Office has the following new vacancies and the official website is www.maharashtrapost.gov.in. This page includes information about the Maharashtra Postal Circle Bharti 2023, Maharashtra Postal Circle Recruitment 2023, Post Office Bharti, and Maharashtra Postal Circle 2023 for more details Keep Visiting Job Idea Official For The Latest Recruitment.
भारतीय डाक विभागामार्फत [India Post] ग्रामीण डाक सेवक- GDS पदांच्या 30,041 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 23 ऑगस्ट 2023 आहे. अर्ज संपादित (Edit) करण्याची अंतिम दिनांक 24 ते 26 ऑगस्ट 2023 आहे. थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे, सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
महत्वाची माहिती -
- अर्ज सुरू होण्याची तारीख - 3 ऑगस्ट 2023
- अर्ज करण्याची शेवटची तारीख - 23 ऑगस्ट 2023
- पदाचे नाव - GDS ग्रामीण डाक सेवक
- एकूण पदे - 30041 रिक्त जागा
- शेक्षणिक पात्रता - 10 वी पास व MSCIT उत्तीर्ण
- वयाची अट - 18 ते 40 वर्ष
- फॉर्म फी - 100/- रुपये [SC/ST/PWD/महिला - शुल्क नाही]
- मासिक पगार - 10,000/- रुपये ते 29,380/- रुपये.
- नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत
- संपूर्ण माहितीसाठी कृपया जाहिरात ( PDF ) बघावी जाहिरात संपूर्ण वाचून घ्यावी नंतर अर्ज सादर करावा
जाहिरात ( PDF ) - येथे क्लिक करा
- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करा - ( Apply Now ) - येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ - www.maharashtrapost.gov.in
अर्ज कसा करावा ( How To Apply ) -
- या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज /https://indiapostgdsonline.gov.in या वेबसाईट करायचा आहे.
- अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
- ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 23 ऑगस्ट 2023 आहे.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
- अधिक माहिती www.maharashtrapost.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
