10 वी पास वर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना येथे भरती 2023 / MGNREGA Requirment 2023



 MGNREGA Bharti 2023


MGNREGA Bharti 2023: MGNREGA's full form is Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Scheme, MGNREGA Bharti 2023 has the following new vacancies and the official website is www.nrega.nic.in. This page includes information about the MGNREGA Bharti 2023, MGNREGA Recruitment 2023, and MGNREGA 2023 for more details Keep Visiting Job Idea Official  For The Latest Recruitments.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना [Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Scheme Osmanabad] उस्मानाबाद येथे संसाधन व्यक्ती पदांच्या 100 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 21 ऑगस्ट 2023 आहे. थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे ,सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.


महत्वाची माहिती - 


  • अर्ज पद्धत - ऑफलाइन 
  • अर्ज सुरू होण्याची तारीख - अर्ज सुरू 
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - 21 ऑगस्ट 2023 
  • पदाचे नाव - संसाधन व्यक्ती
  • शेक्षणिक पात्रता - उमेदवार किमान 10 वी पास असावा. 10 वी पास उमेदवार उपलब्ध न झाल्यास किमान 8 वी पास असलेल्या उमेदवाराचा निवडीसाठी विचार केला जाईल.
  • एकूण पदे - 100 रिक्त जागा 
  • वयाची अट - 18 ते 50 वर्ष 
  • फॉर्म फी - नाही 
  • नोकरी ठिकाण - उस्मानाबाद (महाराष्ट्र)


  • संपूर्ण महितीसाठी कृपया जाहिरात ( PDF ) बघावी जाहिरात संपूर्ण वाचून घ्यावी नंतर अर्ज करावा 


जाहिरात ( PDF ) - येथे क्लिक करा 


अर्ज हा ऑफलाइन पाठवण्यासाठी खालील पत्यावर अर्ज पाठवावा - 


अर्ज पाठवण्याचा पत्ता - उप जिल्हाधिकारी रोहयो, जिल्हाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद.


अधिकृत संकेतस्थळ -  www.nrega.nic.in


अर्ज कसा करावा ( How To Apply ) - 

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 21 ऑगस्ट 2023 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.nrega.nic.in या वेबसाईट वर दिलेली आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.