[SSC] कर्मचारी निवड आयोगामार्फत भरती 2023 / ssc requirment 2023

 

SSC Recruitment 2023



नमस्कार मित्रांनो, 

जॉब आयडिया या वेबसाइट वर तुमचे खूप खूप स्वागत आहे या वेबसाइट वर सर्व जॉब साठी आम्ही माहिती देत असतो सरकारी नोकरी तसेच इतर सर्व क्षेत्रातील नोकरीच्या जाहिराती देत असतो व शेक्षणिक माहिती तसेच महत्वाच्या बातम्या देखील पुरवत असतो त्यामुळे आमच्या या वेबसाइट सोबत नक्की जॉइन रहा नवीन नोकर्‍यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आमच्या Telegram ग्रुप सोबत नक्की जॉइन रहा जॉइन करण्यासाठी खाली लिंक देण्यात आलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही ग्रुप जॉइन करू शकता . 

SSC's full form is Staff Selection Commission, SSC Bharti 2023 has the following new vacancies and the official website is www.ssc.nic.in. This page includes information about the SSC Bharti 2023, SSC Recruitment 2023, and SSC 2023 for more details Keep Visiting Job Idea Official  For The Latest Recruitments.

कर्मचारी निवड आयोगामार्फत [Staff Selection Commission CPO] विविध पदांच्या 1876 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 15 ऑगस्ट 2023 आहे. थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे , सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

महत्वाची माहिती - 

  • अर्ज पद्धत - ऑनलाइन 
  • अर्ज सुरू होण्याची तारीख - अर्ज सुरू 
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - 15 ऑगस्ट 2023
  • पदाचे नाव - 
( 1 ) दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (कार्यकारी) - (पुरुष)  
( 2 ) दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (कार्यकारी) - (महिला) 
( 3 ) CAPF मधील उपनिरीक्षक (GD) 
  • एकूण पदे - 1876 रिक्त  जागा
  • वयाची अट - 01 ऑगस्ट 2023 रोजी 20 ते 25 वर्षे. [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट]
  • शेक्षणिक पात्रता - पदवीधर 
  • नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत 


  • संपूर्ण महितीसाठी कृपया खालील लिंक वर जाहिरात दिलेली आहे ती जाहिरात ( PDF ) काळजीपूर्वक वाचून घ्यावी नंतर आपला अर्ज सादर करावा 


जाहिरात ( PDF ) - येथे क्लिक करा 


  • अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा ( अर्ज करण्यापूर्वि वरील जाहिरात ( PDF ) काळजीपूर्वक वाचून घ्यावी 


ऑनलाइन अर्ज करा - येथे क्लिक करा 


अधिकृत संकेतस्थळ - www.ssc.nic.in


अर्ज कसा करावा - 

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://ssc.nic.in/ या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 15 ऑगस्ट 2023 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.ssc.nic.in या वेबसाईट वर दिलेली आहे


  • अश्याच नोकरीसंबंधित अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या Telegram ग्रुप ल जॉइन करा खाली लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही जॉइन करू शकता 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.