रिजर्व बँक ऑफ इंडिया मुंबई येथे विविध पदांसाठी भरती सुरू पहा सविस्तर माहिती / अर्ज करा येथे / Reserve Bank Of India Bharti 2023

प्रसिद्ध दिनांक: ०४ जुलै २०२३

 RBI Bank Bharti 2023 

नमस्कार मित्रांनो, 

जॉब आयडिया या वेबसाइट वर तुमचे खूप खूप स्वागत आहे या वेबसाइट वर सर्व जॉब साठी आम्ही माहिती देत असतो सरकारी नोकरी तसेच इतर सर्व क्षेत्रातील नोकरीच्या जाहिराती देत असतो व शेक्षणिक माहिती तसेच महत्वाच्या बातम्या देखील पुरवत असतो त्यामुळे आमच्या या वेबसाइट सोबत नक्की जॉइन रहा नवीन नोकर्‍यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आमच्या Telegram ग्रुप सोबत नक्की जॉइन रहा जॉइन करण्यासाठी खाली लिंक देण्यात आलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही ग्रुप जॉइन करू शकता . 



चला तर मग आजच्या जाहिरातीसाठी सुरवात करू आज रिजर्व बँक ऑफ इंडिया द्वारे जाहिरात आलेली असून विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहे. या भरतीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे व जाहिरात देखील खालील लिंक वर दिलेली आहे ती जाहिरात तुम्ही संपूर्ण वाचून घ्यावी नंतर ज्या पदासाठी अर्ज करायचा असल त्या पदासाठी अर्ज करावा अर्ज करण्यासाठी शेवटी लिंक दिलेली आहे चला तर मग सविस्तर संपूर्ण माहिती बघू . 

  • महत्वाची माहिती - 
  1. अर्ज पद्धत - ऑनलाइन 
  2. अर्ज सुरू होण्याची तारीख - अर्ज सुरू 
  3. अर्ज करण्याची शेवटची तारीख - 11 जुलै 2023 
  4. पदाचे नाव - डेटा  वैज्ञानिक , डेटा अभियंता , आयटी सुरक्षा तज्ञ , आयटी सिस्टम प्रशासक , आयटी प्रकल्प प्रशासक , नेटवर्क प्रशासक , अर्थशास्त्रज्ञ , डेटा विश्लेक्षक, वरिष्ठ विश्लेषक , विश्लेषक सल्लागार . 
  5.  शेक्षणिक पात्रता - पदांनंनुसार जाहिरात मध्ये बघावी 
  6. फॉर्म फी - SC/ST/PWD/ - 100Rs. इतरांसाठी - 600 Rs. 
  7. वयाची अट - 23-40 वर्ष 
  8. नोकरी ठिकाण - मुंबई  
खालील लिंकवर जाहिरात ( PDF ) दिलेली आहे त्यावर क्लिक करून जाहिरात पहावी 


वरील जाहिरात ( PDF ) संपूर्ण पने वाचून घेतल्यानंतर अर्ज करण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे त्यावर अर्ज सादर करू शकता 




अश्याच नोकरीसंबंधित अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या Telegram ग्रुप ल जॉइन करा खाली लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही जॉइन करू शकता 



⚠️ टीप: सर्व उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित विभागाची अधिकृत जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा.