पंजाब आणि सिंध बँक भरती अर्ज करा येथे / Panjab & Sindh Bank Bharti 2023

प्रसिद्ध दिनांक: २१ जुलै २०२३

 Panjab & Sindh Bank Bharti 2023 



नमस्कार मित्रांनो '

जॉब आयडिया या वेबसाइट वर तुमचे खूप खूप स्वागत आहे या वेबसाइट वर सर्व जॉब साठी आम्ही माहिती देत असतो सरकारी नोकरी तसेच इतर सर्व क्षेत्रातील नोकरीच्या जाहिराती देत असतो व शेक्षणिक माहिती तसेच महत्वाच्या बातम्या देखील पुरवत असतो त्यामुळे आमच्या या वेबसाइट सोबत नक्की जॉइन रहा नवीन नोकर्‍यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आमच्या Telegram ग्रुप सोबत नक्की जॉइन रहा जॉइन करण्यासाठी खाली लिंक देण्यात आलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही ग्रुप जॉइन करू शकता . 




पंजाब अँड सिंध बँक [Punjab and Sind Bank] मध्ये मुख्य वित्त अधिकारी पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 28 जुलै 2023 आहे. थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे ,सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.



  • महत्वाची माहिती - 
  • अर्ज पद्धत - ऑनलाइन 
  • अर्ज सुरू होण्याची तारीख - अर्ज सुरू 
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - 28 जुलै 2023
  • पदाचे नाव - मुख्य वित्त अधिकारी / Chief Financial Officer
  • शेक्षणिक पात्रता - जाहिरात मध्ये बघावे 
  • एकूण पदे - जाहिरात मध्ये बघावे 
  • नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत
  • वयाची अट -  31 मार्च 2023 रोजी 55 वर्षापर्यंत


सविस्तर माहिती खालील जाहिरात मध्ये देण्यात आलेली आहे संपूर्ण माहिती वाचून घ्यावी नंतर आपला अर्ज सादर करावा . 


ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून अर्ज करू शकता 

ऑनलाइन अर्ज - येथे क्लिक करा 




  • अश्याच नोकरीसंबंधित अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या Telegram ग्रुप ल जॉइन करा खाली लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही जॉइन करू शकता 



⚠️ टीप: सर्व उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित विभागाची अधिकृत जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा.