MVP Samaj Bharti 2023
MVP Bharti 2023: MVP's full form is Maratha Vidya Prasarak Samaj Nashik, MVP Bharti 2023 has the following new vacancies and the official website is www.mvp.edu.in. This page includes information about the MVP Nashik Bharti 2023, MVP Nashik Recruitment 2023, MVP Nashik 2023 for more details Keep Visiting Job Idea Official For The Latest Recruitments.
मराठा विद्या प्रसारक समाज [Maratha Vidya Prasarak Samaj Nashik] नाशिक येथे सहायक प्राध्यापक पदांच्या 03 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक 1 ऑगस्ट 2023 आहे. थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे ,सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा
महत्वाची माहिती -
- अर्ज पद्धत - ऑफलाइन
- अर्ज प्रक्रिया - मुलाखत
- मुलाखत तारीख - 1 ऑगस्ट 2023
- पदाचे नाव - सहायक प्राध्यापक
- शेक्षणिक पात्रता - As Per UGC, Gov. of Maharashtra, Savitribai Phule University & BCI norms. Preference : Ph.D.
- एकूण पदे - 3 रिक्त पदे
- नोकरी ठिकाण - नाशिक ( महाराष्ट्र )
- खालील लिंक वर जाहिरात ( PDF ) दिलेली आहे जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी
जाहिरात ( PDF ) - येथे क्लिक करा
मुलाखतीचे ठिकाण - मराठा विद्या प्रसारक समाज, मध्यवर्ती कार्यालय, नाशिक.
अर्ज कसा करावा -
- या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
- उमेदवारांनी दिनांक 01 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11:00 वाजता मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
- अधिक माहिती www.mvp.edu.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
