महाराष्ट्र को - ऑपरेटीव्ह बँक लिमिटेड भरती / MUCBF Requirment 2023

प्रसिद्ध दिनांक: ०६ जुलै २०२३

MUCBF Requirment 2023 


नमस्कार मित्रांनो, 

जॉब आयडिया या वेबसाइट वर तुमचे खूप खूप स्वागत आहे या वेबसाइट वर सर्व जॉब साठी आम्ही माहिती देत असतो सरकारी नोकरी तसेच इतर सर्व क्षेत्रातील नोकरीच्या जाहिराती देत असतो व शेक्षणिक माहिती तसेच महत्वाच्या बातम्या देखील पुरवत असतो त्यामुळे आमच्या या वेबसाइट सोबत नक्की जॉइन रहा नवीन नोकर्‍यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आमच्या Telegram ग्रुप सोबत नक्की जॉइन रहा जॉइन करण्यासाठी खाली लिंक देण्यात आलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही ग्रुप जॉइन करू शकता . 




चला तर मग जाहिराती साठी सुरवात करूया आजची जाहिरात अर्बन को ऑपरेटीव्ह बँक ली. अमरावती येथील बँकेत निघाली आहे या भरतीसाठी त्याची थोडक्यात माहिती खाली दिली आहे व संपूर्ण सविस्तर महितीकरिता खाली जाहिरात दिलेली आहे ती जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी त्यात सविस्तर माहिती दिलेली आहे संपूर्ण जाहिरात वाचून झाल्यावरच अर्ज सादर करावा 


  • महत्वाची माहिती - 
  • अर्ज पद्धत - ऑनलाइन 

  • अर्ज सुरू होण्याची तारीख - 6 जुलै 2023 

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख -  20 जुलै 2023 

  • पदाचे नाव - ट्रेनी क्लर्क ( प्रशिक्षणार्थी लिपिक )

  • एकूण पदे - 12 
  • शेक्षणिक पात्रता -  पदवी व MSC-IT सर्टिफिकेट 

  • वयाची अट - 22 ते 35 वर्ष 

  • फॉर्म फी - 944 

  • नोकरी ठिकाण -  अभिनंदन अर्बन को - ऑपरेटीव्ह बँक ली. अमरावती  

  • खालील लिंक वर  संपूर्ण जाहिरात दिलेली आहे



  • अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 

- Apply Link - http://www.mucbf.in/ -


  • अश्याच नोकरीसंबंधित अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या Telegram ग्रुप ल जॉइन करा खाली लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही जॉइन करू शकता 



⚠️ टीप: सर्व उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित विभागाची अधिकृत जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा.