महावितरण मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू आहे अर्ज करा येथे / Mahavitaran Bharti 2023

प्रसिद्ध दिनांक: १२ जुलै २०२३

 

- महावितरण कंपनी यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २६ जागा -


नमस्कार मित्रांनो, 

जॉब आयडिया या वेबसाइट वर तुमचे खूप खूप स्वागत आहे या वेबसाइट वर सर्व जॉब साठी आम्ही माहिती देत असतो सरकारी नोकरी तसेच इतर सर्व क्षेत्रातील नोकरीच्या जाहिराती देत असतो व शेक्षणिक माहिती तसेच महत्वाच्या बातम्या देखील पुरवत असतो त्यामुळे आमच्या या वेबसाइट सोबत नक्की जॉइन रहा नवीन नोकर्‍यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आमच्या Telegram ग्रुप सोबत नक्की जॉइन रहा जॉइन करण्यासाठी खाली लिंक देण्यात आलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही ग्रुप जॉइन करू शकता . 

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २६ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याकरिता पात्रताधारक इच्छुक उमेदवारांना दिनांक २७ जुलै २०२३ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.


  • महत्वाची माहिती -
  • विविध पदांच्या  २६ जागा

मुख्य अभियंता / अधीक्षक अभियंता / महाव्यवस्थापक / जे.टी. मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी /  उपमहाव्यवस्थापक आणि सहाय्यक महाव्यवस्थापक पदाच्या जागा

  • शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
  • अर्ज करण्याची तारीख – दिनांक २७ जुलै २०२३ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड, चौथा मजला, प्रकाशगड, वांद्रे (पूर्व), मुंबई- ५१
  • संपूर्ण माहिती साठी कृपया खालील जाहिराती काळजीपूर्वक वाचून घ्याव्या नंतर अर्ज सादर करावा 

      1 .जाहिरात ( PDF ) - येथे क्लिक करा

     2 . जाहिरात ( PDF ) - येथे क्लिक करा 



  • अश्याच नोकरीसंबंधित अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या Telegram ग्रुप ल जॉइन करा खाली लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही जॉइन करू शकता 



⚠️ टीप: सर्व उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित विभागाची अधिकृत जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा.