Jalgaon Kotwal Recruitment 2023
नमस्कार मित्रांनो,
जॉब आयडिया या वेबसाइट वर तुमचे खूप खूप स्वागत आहे या वेबसाइट वर सर्व जॉब साठी आम्ही माहिती देत असतो सरकारी नोकरी तसेच इतर सर्व क्षेत्रातील नोकरीच्या जाहिराती देत असतो व शेक्षणिक माहिती तसेच महत्वाच्या बातम्या देखील पुरवत असतो त्यामुळे आमच्या या वेबसाइट सोबत नक्की जॉइन रहा नवीन नोकर्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आमच्या Telegram ग्रुप सोबत नक्की जॉइन रहा जॉइन करण्यासाठी खाली लिंक देण्यात आलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही ग्रुप जॉइन करू शकता .
Jalgaon Kotwal has the following new vacancies and the official website is www.jalgaon.gov.in. This page includes information about the Jalgaon Kotwal Bharti 2023, Jalgaon Kotwal Recruitment 2023, and Jalgaon Kotwal 2023 for more details Keep Visiting Job Idea Official For The Latest Recruitment.
जळगाव जिल्ह्यात [Jalgaon Kotwal] कोतवाल पदांच्या 80 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 31 जुलै 2023 आहे. थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे , सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
महत्वाची माहिती -
- अर्ज सुरू होण्याची तारीख - अर्ज सुरू
- अर्ज करण्याची शेवटची तारीख - 30 जुलै 2023
- शेक्षणिक पात्रता - 01) 4थी उत्तीर्ण 02) स्थानिक रहिवासी
- वयाची अट - 18 जुलै 2023 रोजी 18 ते 40 वर्षे.
- फॉर्म फी - 600/- रुपये [मागासवर्गीय - 500/- रुपये]
- नोकरी ठिकाण : जळगाव जिल्हा (महाराष्ट्र)
- भरती करण्यात येणार्या ठिकाणांची नावे -
- अनु क्रमांक उपविभाग रिक्त जागा
- 1 फैजपूर 122 अमळनेर 163 भुसावळ 114 एरंडोल 135 पाचोरा 116 चाळीसगाव 067 जळगाव 11
खालील लिंक वर जाहिरात ( PDF ) देण्यात आलेली आहे सविस्तर जाहिरात PDF वाचून घ्यावी नंतर अर्ज सादर करावा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून अर्ज करू शकता ( अर्ज करण्यापूर्वि वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी नंतर अर्ज सादर करावा )
अर्ज कसा करावा -
- या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://kotwal.ppbharti.in/ या वेबसाईट करायचा आहे.
- अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
- ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 31 जुलै 2023 आहे.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
- अधिक माहिती www.jalgaon.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
- अश्याच नोकरीसंबंधित अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या Telegram ग्रुप ला जॉइन करा खाली लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही जॉइन करू शकता