सरकारी नोकरी राज्यात मोठी बंपर भरती सुरू ऑनलाइन अर्ज करा येथे / Goverment Job

 

Maharashtra Goverment Job 2023 



Maharashtra Goverment Has Started Bumper Requirment For 1782 Posts In The State. Starting Salery 35000 Rupees If You Selected In This Requirment . The Big Goverment Job Opportunity , Following Information See Carefully. 

महाराष्ट्र शासनाद्वारे विविध रिक्त पदांसाठी भरती सुरू केलेली आहे एकूण 1782 इतकी रिक्त पदे भरण्यात येणार आहेत , थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे , सविस्तर महितीसाठी कृपया जाहिरात वाचावी .

महत्वाची माहिती - 

  • अर्ज पद्धत - ऑनलाइन 
  • अर्ज सुरू होण्याची तारीख - 13 जुलै 2023 
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - 20 ऑगस्ट 2023
  • पदाचे नाव -  1 ) लेखापाल / लेखापरीक्षक ( 2 ) स्थापत्य अभियंता  ( 3 ) अग्निशमन अधिकारी ( 4 ) संगणक अभियंता / व इतर पदे 
  • एकूण पदे - 1782 
  • शेक्षणिक पात्रता - पदांनंनुसार जाहिरात मध्ये बघावे 
  • वयाची अट - जाहिरात मध्ये बघावे 
  • मासिक पगार - 35000 सुरवात 
  • नोकरी ठिकाण - संपूर्ण महाराष्ट्र 


खालील लिंक वर जाहिरात ( PDF ) दिलेली आहे ती जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी नंतर अर्ज करावा 


जाहिरात ( PDF ) - येथे क्लिक करा 


ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा ( अर्ज करण्यापूर्वि जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी नंतर ऑनलाइन अर्ज करावा ) 


ऑनलाइन अर्ज करा - येथे क्लिक करा 

 

अर्ज कसा करावा - 

  • अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे .
  • अर्ज हा फक्त दिलेल्या लिंक द्वारे स्वीकारले जातील 
  • ज्या पदासाठी अर्ज करायचा असेल त्याची संपूर्ण माहिती जाहिरात मध्ये वाचून घ्यावी 
  • अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवावीत 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.