Central Bank Of India Bharti 2023 / सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये भरती अर्ज करा येथे / CBI Requirment 2023

Central Bank Of India Bharti 2023 

नमस्कार मित्रांनो, 

जॉब आयडिया या वेबसाइट वर तुमचे खूप खूप स्वागत आहे या वेबसाइट वर सर्व जॉब साठी आम्ही माहिती देत असतो सरकारी नोकरी तसेच इतर सर्व क्षेत्रातील नोकरीच्या जाहिराती देत असतो व शेक्षणिक माहिती तसेच महत्वाच्या बातम्या देखील पुरवत असतो त्यामुळे आमच्या या वेबसाइट सोबत नक्की जॉइन रहा नवीन नोकर्‍यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आमच्या Telegram ग्रुप सोबत नक्की जॉइन रहा जॉइन करण्यासाठी खाली लिंक देण्यात आलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही ग्रुप जॉइन करू शकता . 


चला तर मग आजच्या जाहिराती साठी सुरवात करूया आज सर्वांना आनंदाची बातमी आहे की आज भारतातील सेंट्रल बँक जी खूप मोठी बँक आहे त्या बँकेत चांगल्या पदांसाठि भरती निघाली आहे त्या भरतीसाठी तुम्ही पात्र असाल तर नक्की अर्ज करावा आपण भरतीसंदर्भात संपूर्ण माहिती बघूया 

  • महत्वाची माहिती - 

  • अर्ज पद्धत - ऑनलाइन

  • अर्ज सुरू होण्याची तारीख - 1 जुलै 2023

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - 15 जुलै 2023 

  • पदाचे नाव - मॅनेजर स्केल (मेन स्ट्रीम )

  • एकूण पदे - 1000 

  • वयाची अट - 18 - 32 वर्षे 

  • फॉर्म फी - Genral / OBC - 850 Rs  / SC / ST /PWD / महिला - 175 Rs  

  • नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत 

  • खालील लिंक वर जाहिरात ( PDF ) दिलेली आहे सविस्तर माहिती जाहिरात मध्ये वाचून घ्यावी नंतर आपला अर्ज सादर करावा 


  • वरील संपूर्ण जाहिरात वाचून झाल्यावर अर्ज  करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 



  • अश्याच नोकरीसंबंधित अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या Telegram ग्रुप ल जॉइन करा खाली लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही जॉइन करू शकता 


  • अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्र -
  • Resume 
  • दहावी बारावी आणि पदवीची शेक्षणिक प्रमाणपत्र 
  • शाळा सोडल्याचा दाखला 
  • जातीचा दाखला ( मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी )
  • ओळखपत्र ( आधार कार्ड )
  • पासपोर्ट साइज फोटो 
  • सही 
  • ईमेल आयडी 
  • आदिवास दाखला 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.