BMC MCGM Bharti 2023 / बृहमुंबई महानगरपालिकेत भरती 2023

प्रसिद्ध दिनांक: २९ जुलै २०२३

 




बृहमुंबई महानगरपालिका भरती 2023 


बृहन्मुंबई महानगरपालिकेत अंतर्गत “सहायक कायदा अधिकारी, सहायक कायदा अधिकारी (श्रेणी-II)” पदांची भरती सुरु झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. तसेच लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 ऑगस्ट 2023  आहे. थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे 

महत्वाची माहिती - 

अर्ज पद्धत - ऑनलाइन 

अर्ज सुरू होण्याची तारीख - अर्ज सुरू 

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 24 ऑगस्ट 2023 

पदाचे नाव - 1 ) सहायक कायदा अधिकारी  ( 2 )सहायक कायदा अधिकारी (श्रेणी-II)  

एकूण पदे - 53

शेक्षणिक पात्रता -  कायदा पदवी (LLB)    (Ii) MS-CIT/CCC किंवा समतुल्य   (Iii) अनुभव

वयाची अट - 01 जुलै 2023 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

फॉर्म फी - खुला प्रवर्ग:₹1000/-  [मागासवर्गीय: ₹900/-]

नोकरी ठिकाण - मुंबई 


खालील लिंक वर जाहिरात ( PDF ) दिलेली आहे ती जाहिरात काळजीपूरवक वाचून घ्यावी 


जाहिरात ( PDF) - येथे क्लिक करा 


ऑनलाइन अर्ज करण्यासाठी जाहिरात बघावी त्यामध्ये अर्ज करण्याची माहिती व संकेतस्थळ दिलेले आहे 


⚠️ टीप: सर्व उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित विभागाची अधिकृत जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा.