दक्षिण मध्य रेल्वे मध्ये भरती 2023 / South Central Railway Requirment 2023



 दक्षिण मध्य रेल्वे मध्ये  भरती 2023 

SCR Bharti 2023


SCR Bharti 2023: SCR's full form is South Central Railway, South Central Railway Bharti 2023 has the following new vacancies and the official website is www.scr.indianrailways.gov.in. This page includes information about the South Central Railway Bharti 2023, South Central Railway Recruitment 2023, and South Central Railway 2023 for more details Keep Visiting Job Idea Official  For The Latest Recruitment.

 

दक्षिण मध्य रेल्वे [South Central Railway] मध्ये विविध पदांच्या 1014 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 26 ऑगस्ट 2023 आहे. थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे , सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.


महत्वाची माहिती - 


  • अर्ज पद्धत - ऑनलाइन 
  • अर्ज सुरू होण्याची तारीख - अर्ज सुरू 
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - 26 ऑगस्ट 2023 
  • पदाचे नाव - 1 ) असिस्टंट लोको पायलट  ( 2 ) तंत्रज्ञ  ( 3 ) कनिष्ठ अभियंता 
  • एकूण पदे - 1014 रिक्त  जागा
  • शेक्षणिक पात्रता - जाहिरात मध्ये पदांनंनुसार बघावे 
  • वयाची अट -  जानेवारी 2023 रोजी 42 वर्षापर्यंत [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट]
  • फॉर्म फी - नाही 
  • नोकरी ठिकाण - सिकंदराबाद

  • संपूर्ण माहिती साठी कृपया जाहिरात ( PDF ) वाचावी खालील लिंक वर जाहिरात दिलेली आहे 


जाहिरात ( PDF ) - येथे क्लिक करा 


  • ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 


ऑनलाइन अर्ज करा ( Apply Here ) - येथे क्लिक करा 


अधिकृत संकेतस्थळ - www.scr.indianrailways.gov.in


अर्ज कसा करावा ( How To Apply ) - 

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://gdce.iroams.com/ या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 26 ऑगस्ट 2023 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.scr.indianrailways.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.