शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर भरती 2023 / Shivaji University Kolhapur Requirment 2023




 शिवाजी विद्यापीठ शिक्षक भरती 2023 


Shivaji University Kolhapur Bharti 2023: Shivaji University Kolhapur has the following new vacancies and the official website is www.unishivaji.ac.in. This page includes information about the Shivaji University Kolhapur Bharti 2023, Shivaji University Kolhapur Recruitment 2023, and Shivaji University Kolhapur 2023 for more details Keep Visiting Job Idea Official  For The Latest Recruitments.

शिवाजी विद्यापीठ [Shivaji University, Kolhapur] कोल्हापूर येथे अध्यापक पदाच्या 31 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक 26 जुलै 2023 आहे. थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे , सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.


महत्वाची माहिती - 

  • अर्ज पद्धत - ऑफलाइन 
  • निवड प्रक्रिया - मुलाखत 
  • मुलाखत तारीख - 26 जुलै 2023 
  • पदाचे नाव - प्राध्यापक ( शिक्षक ) 
  • रिक्त पदे - 53
  • नोकरी ठिकाण - कोल्हापूर 

  • मुलाखतीचा पत्ता - डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, पेठ वडगांव ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर - 416112


  • मुलाखतीसाठी जाण्याआधी जाहिरात वाचून घ्यावी खालील लिंक वर जाहिरात ( PDF ) दिलेली आहे 


जाहिरात ( PDF ) - येथे क्लिक करा 




अर्ज कसा करावा - 

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • उमेदवारांनी दिनांक 26 जुलै 2023 रोजी सकाळी 10:00 वाजता मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.unishivaji.ac.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.