पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2023
नमस्कार मित्रांनो,
जॉब आयडिया या वेबसाइट वर तुमचे खूप खूप स्वागत आहे या वेबसाइट वर सर्व जॉब साठी आम्ही माहिती देत असतो सरकारी नोकरी तसेच इतर सर्व क्षेत्रातील नोकरीच्या जाहिराती देत असतो व शेक्षणिक माहिती तसेच महत्वाच्या बातम्या देखील पुरवत असतो त्यामुळे आमच्या या वेबसाइट सोबत नक्की जॉइन रहा नवीन नोकर्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आमच्या Telegram ग्रुप सोबत नक्की जॉइन रहा जॉइन करण्यासाठी खाली लिंक देण्यात आलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही ग्रुप जॉइन करू शकता .
PCMC's full form is Pimpri Chinchwad Municipal Corporation, PCMC Bharti 2023 has the following new vacancies and the official website is www.pcmcindia.gov.in. This page includes information about the PCMC Bharti 2023, PCMC Recruitment 2023, and PCMC 2023 for more details Keep Visiting Job Idea Official For The Latest Recruitments.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका [Pimpari Chinchawad Municipal Corporation, Pune] पुणे येथे वरिष्ठ निवासी पदांच्या 59 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक 27 व 28 जुलै 2023 आहे. थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे , सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
महत्वाची माहिती -
- अर्ज पद्धत - ऑफलाइन
- अर्ज सुरू होण्याची तारीख - अर्ज सुरू
- अर्ज करण्याची शेवटची तारीख - 27 व 28 जुलै ( मुलाखत )
- पदाचे नाव - वरिष्ठ निवासी
- एकूण पदे - 59 रिक्त जागा
- वयाची अट - जाहिरात मध्ये बघावे
- शेक्षणिक पात्रता - 1) मान्यता प्राप्त विद्यापीठाकडील एमबीबीएस पदवी उत्तीर्ण. ( 2 ) संबंधित विषयातील डिग्री/एमडी /एमएस / DNB मान्यताप्राप्त डिप्लोमा तसेच एम.एम.सी. कडील रजि. अद्ययावत असणे आवश्यक.
- निवड प्रक्रिया - मुलाखत
- नोकरी ठिकाण : पिंपरी-चिंचवड, पुणे (महाराष्ट्र)
- संपूर्ण माहितीसाठी कृपया खालील लिंक वर जाहिरात ( PDF ) देण्यात आलेली आहे ती जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी नंतर अर्ज सादर करावा
जाहिरात ( PDF ) - येथे क्लिक करा
मुलाखतीचे ठिकाण - भारतीय विमानतळ प्राधिकरण, पुणे विमानतळ, पुणे (जुना कॉन्फरन्स हॉल).
अर्ज कसा करावा -
- या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
- उमेदवारांनी दिनांक 27 व 28 जुलै 2023 रोजी सकाळी 11:00 वाजता मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
- अधिक माहिती www.pcmcindia.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
- अश्याच नोकरीसंबंधित अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या Telegram ग्रुप ला जॉइन करा खाली लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही जॉइन करू शकता
