नॉर्थर्न कोलफील्ड्स लिमिटेड भरती 2023 / NCL Requirment 2023


 NCL Bharti 2023


NCL Bharti 2023: NCL's full form is Northern Coalfields Limited, NCL Bharti 2023 has the following new vacancies and the official website is www.nclcil.in. This page includes information about the NCL Bharti 2023, NCL Recruitment 2023, and NCL 2023 for more details Keep Visiting Job Idea Official  For The Latest Recruitments

नॉर्थर्न कोलफील्ड्स लिमिटेड [Northern Coalfields Limited] मध्ये विविध पदांच्या 700 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 03 ऑगस्ट 2023 आहे. थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे , सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.


महत्वाची माहिती - 


  • अर्ज पद्धत - ऑनलाइन 
  • अर्ज सुरू होण्याची तारीख - अर्ज सुरू 
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख -  03 ऑगस्ट 2023 
  • पदाचे नाव - विविध पदे जाहिरात मध्ये बघावे 
  • एकूण पदे - 700 रिक्त जागा 
  • शेक्षणिक पात्रता - पदांनंनुसार जाहिरात मध्ये बघावे 
  • वयाची अट - 30 जून 2023 रोजी 18 ते 26 वर्षे [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट]
  • नोकरी ठिकाण - मध्य प्रदेश व उत्तर प्रदेश


  • संपूर्ण महितीसाठी खाली जाहिरात (PDF) दिलेली आहे ती काळजीपूर्वक वाचावी नंतर अर्ज करावा 


जाहिरात ( PDF ) - येथे क्लिक करा 


  • अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा - 


ऑनलाइन अर्ज करा ( Apply Now ) - येथे क्लिक करा 


अधिकृत संकेतस्थळ - www.nclcil.in


अर्ज कसा करावा - 

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://nclapprentice.cmpdi.co.in या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 03 ऑगस्ट 2023 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.हे
  • अधिक माहिती www.nclcil.in या वेबसाईट वर दिलेली आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.