क्रीडा विभाग भरती 2023 / Directorate of Sports and Youth Services Recruitment 2023

 

Directorate of Sports and Youth Services Recruitment 2023


नमस्कार मित्रांनो, 

जॉब आयडिया या वेबसाइट वर तुमचे खूप खूप स्वागत आहे या वेबसाइट वर सर्व जॉब साठी आम्ही माहिती देत असतो सरकारी नोकरी तसेच इतर सर्व क्षेत्रातील नोकरीच्या जाहिराती देत असतो व शेक्षणिक माहिती तसेच महत्वाच्या बातम्या देखील पुरवत असतो त्यामुळे आमच्या या वेबसाइट सोबत नक्की जॉइन रहा नवीन नोकर्‍यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आमच्या Telegram ग्रुप सोबत नक्की जॉइन रहा जॉइन करण्यासाठी खाली लिंक देण्यात आलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही ग्रुप जॉइन करू शकता . 

Directorate of Sports and Youth Services has the following new vacancies and the official website is www.sports.maharashtra.gov.in. This page includes information about the Directorate of Sports and Youth Services Bharti 2023, Directorate of Sports and Youth Services Recruitment 2023, and Directorate of Sports and Youth Services 2023 for more details Keep Visiting Job Idea Official  For The Latest Recruitments.


क्रीडा व युवक सेवा संचालनालय [Directorate of Sports and Youth Services] मध्ये विविध पदांच्या 111 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 10 ऑगस्ट 2023 आहे. थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे , सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

महत्वाची माहिती - 

  • अर्ज पद्धत - ऑनलाइन 
  • अर्ज सुरू होण्याची तारीख - अर्ज सुरू 
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख -  10 ऑगस्ट 2023
  • पदाचे नाव - ( 1 ) क्रीडा अधिकारी  ( 2 ) क्रीडा मार्गदर्शक                          ( 3 ) निम्न श्रेणीतील लघुलेखक ( 4 ) शिपाई
  • शेक्षणिक पात्रता - जाहिरात मध्ये पदांनंनुसार बघावे 
  • एकूण पदे - 111 रिक्त  जागा
  • वयाची अट - 01 जून 2023 रोजी 18 वर्षे ते 40 वर्षापर्यंत [मागासवर्गीय / आ.दु.घ/ अनाथ - 05 वर्षे सूट]
  • फॉर्म फी - 1000/- रुपये [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग - 900/- रुपये]
  • नोकरी ठिकाण - संपूर्ण महाराष्ट्र 
  • मासिक पगार - 15,000/- रुपये ते 1,22,800/- रुपये

  • संपूर्ण महितीसाठी कृपया जाहिरात ( PDF ) बघावी त्यामध्ये सविस्तर माहिती वाचून घ्यावी नंतर अर्ज सादर करावा खालील लिंक वर जाहिरात दिलेली आहे 

जाहिरात ( PDF ) - येथे क्लिक करा 

  • ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा ( अर्ज करण्यापूर्वि वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी )

ऑनलाइन अर्ज करा - येथे क्लिक करा 


अधिकृत संकेतस्थळ - https://sports.maharashtra.gov.in/sports_web/


अर्ज कसा करावा - 

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://sports.maharashtra.gov.in/ या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 10 ऑगस्ट 2023 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.sports.maharashtra.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे


  • अश्याच नोकरीसंबंधित अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या Telegram ग्रुप ल जॉइन करा खाली लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही जॉइन करू शकता 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.