भारतीय मानक ब्यूरो भरती 2023 / BSI Requirment 2023


 BIS Recruitment 2023



BIS's full form is Bureau Of Indian Standards, BIS Bharti 2023 has the following new vacancies and the official website is www.bis.gov.in. This page includes information about the BIS Bharti 2023, BIS Recruitment 2023, and BIS 2023 for more details Keep Visiting Job Idea Official  For The Latest Recruitments.


भारतीय मानक ब्यूरो [Bureau Of Indian Standards] मध्ये विविध पदांच्या 09 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 04 सप्टेंबर 2023 आहे. थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे ,  सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

महत्वाची माहिती - 

  • अर्ज पद्धत - ऑफलाइन 
  • अर्ज सुरू होण्याची तारीख - अर्ज सुरू 
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - 04 सप्टेंबर 2023

  • पदाचे नाव - ) संचालक  ( 2 ) उपसंचालक (मार्केटिंग आणि ग्राहक व्यवहार) 
  •  ( 3 ) उपसंचालक (प्रकाशन)  ( 4 ) उपसंचालक (ग्रंथालय)

  • शेक्षणिक पात्रता -  1 ) Degree in Law, LLB       ( 2 ) Master's Degree, MBA in Marketing, Post Graduation Diploma in Mass Communication/ Social Work     ( 3 )   Diploma in Printing Technology/ Publication, Degree in Science/ Arts        ( 4 ) Masters Degree/ Post Graduation Degree/ Diploma in Library Science/ Library
  • एकूण पदे - 9 रिक्त जागा
  • वयाची अट -  04 सप्टेंबर 2023 रोजी 56 वर्षापर्यंत.
  • नोकरी ठिकाण - संपूर्ण महाराष्ट्र  

  • संपूर्ण महितीसाठी कृपया जाहिरात ( PDF ) काळजीपूर्वक वाचावी खालील लिंक जाहिरात दिलेली आहे 


जाहिरात ( PDf ) - येथे क्लिक करा 


  • अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने खालील पत्यावर पाठवायचा आहे 

अर्ज पाठवण्याचा पत्ता -  Director (Establishment), Bureau of Indian Standards, Manak Bhavan, 9, Bahadur Shah Zafar Marg, New Delhi - 110002.


अधिकृत संकेतस्थळ - www.bis.gov.in


अर्ज कसा करावा - 

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 04 सप्टेंबर 2023 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.bis.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.