भारतीय विमानतळ प्रधिकरण भरती 2023 / AAI Requirment 2023

 

AAI Requirment 2023 


AI's full form is Airport Authority Of India, AAI Bharti 2023 has the following new vacancies and the official website is www.aai.aero. This page includes information about the AAI Bharti 2023, AAI Recruitment 2023, and AAI 2023 for more details Keep Visiting Job Idea Official  For The Latest Recruitments.

भारतीय विमानतळ प्राधिकरण [Airports Authority of India] मध्ये विविध पदांच्या 342 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 04 सप्टेंबर 2023 आहे. थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे , सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

महत्वाची माहिती - 

  • अर्ज पद्धत - ऑनलाइन 
  • अर्ज सुरू होण्याची तारीख - अर्ज सुरू 
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 सप्टेंबर 2023 
  • पदाचे नाव - 1 ) कनिष्ठ सहाय्यक (कार्यालय) ( 2 ) वरिष्ठ सहाय्यक (खाते)   ( 3 )  कनिष्ठ कार्यकारी (सामान्य संवर्ग)  ( 4 ) कनिष्ठ कार्यकारी (वित्त) ( 5 ) कनिष्ठ कार्यकारी (अग्निशमन सेवा) ( 6 ) कनिष्ठ कार्यकारी (कायदा)
  • शेक्षणिक पात्रता -  1 ) पदवीधर ( 2 ) बी.कॉम  व 2 वर्षे अनुभव ( 3 ) कोणत्याही शाखेतील पदवी ( 4 ) बी.कॉम व  ICWA/CA/एमबीए (फायनान्स)  ( 5 ) बी.ई./बी.टेक. (फायर/ मेकॅनिकल/ऑटोमोबाईल) ( 6 ) विधी पदवी (एलएलबी)
  • वयाची अट - पदांनंनुसार जाहिरात मध्ये बघावे 
  • फॉर्म फी 1000/- रुपये [SC/ST/PWD/महिला - शुल्क नाही]
  • नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत 

  • वरील सर्व माहिती ही थोडक्यात देण्यात आलेली आसून सविस्तर माहिती साठी कृपया जाहिरात ( PDF ) बघावी खालील लिंक वर जाहिरात दिलेली आहे ती जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी नंतर अर्ज करावा 


जाहिरात ( PDF ) - येथे क्लिक करा 


  • अर्ज हा ऑनलाइन करायचा आहे त्यासाठी खालील लिंक वर अर्ज करावा लागणार आहे अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा ( अर्ज करण्यापूर्वि जाहिरात वाचून घ्यावी ) 


ऑनलाइन अर्ज करा - येथे क्लिक करा 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.