तलाठी भरती 2023 अर्ज करा येथे एकूण 4644 रिक्त पदे / Talathi Bharti 2023

 

- महसूल विभागाच्या आस्थापनेवरील तलाठी पदांच्या एकूण ४६४४ जागा -


नमस्कार मित्रांनो, 

जॉब आयडिया या वेबसाइट वर तुमचे खूप खूप स्वागत आहे या वेबसाइट वर सर्व जॉब साठी आम्ही माहिती देत असतो सरकारी नोकरी तसेच इतर सर्व क्षेत्रातील नोकरीच्या जाहिराती देत असतो व शेक्षणिक माहिती तसेच महत्वाच्या बातम्या देखील पुरवत असतो त्यामुळे आमच्या या वेबसाइट सोबत नक्की जॉइन रहा नवीन नोकर्‍यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आमच्या Telegram ग्रुप सोबत नक्की जॉइन रहा जॉइन करण्यासाठी खाली लिंक देण्यात आलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही ग्रुप जॉइन करू शकता . 



महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या आस्थापनेवरील तलाठी (गट-क) संवर्गातील एकूण ४६४४ पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.


  • महत्वाची माहिती -

  • तलाठी पदांच्या एकूण ४६४४ जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान पदवीधारक असणे आवश्यक आहे. (अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.)
  • वयाची अट - किमान 18 वर्ष 
  • वेतन –  वेतनमान रु. ५२०० ते रु. २०२०० + ग्रेड पे रु. २४०० राहील.
  • अर्ज करण्याची तारीख – दिनांक २५ जुलै २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील. 

  • संपूर्ण महितीसाठी कृपया खालील जाहिरात ( PDF ) काळजीपूर्वक वाचावी 

जाहिरात ( PDF ) - येथे क्लिक करा 

  • ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 

ऑनलाइन अर्ज करा - येथे क्लिक करा 











  • अश्याच नोकरीसंबंधित अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या Telegram ग्रुप ल जॉइन करा खाली लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही जॉइन करू शकता 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.