अर्ज करा वनविभाग वनरक्षक भरती सुरू झाली आहे / पहा संपूर्ण माहिती येथे/ व अर्ज करा / Vanvibhag Vanrakshak Bharti 2023

प्रसिद्ध दिनांक: १० जून २०२३

 वनविभाग वनरक्षक भरती 2023

नमस्कार , 

मित्रांनो जॉब आयडिया या वेबसाइट वर तुमचे स्वागत आहे आम्ही या वेबसाइट वर नोकरी संदर्भात संपूर्ण माहिती व शेक्षणिक विभागातील माहिती तसेच महत्वाच्या बातम्या ही पुरवत असतो त्यामुळे तुम्हाला कुठे जाण्याची गरज नाही .  चला तर मग आजच्या जाहिराती साठी सुरवात करू आज सर्वांना खूप आनंदाची बातमी आहे की आज पासून वनविभागाची भरती सुरू झाली आहे सगळे जन या भरतीची वाट आतुरतेने बघत होते तर ती भरती आजपासून सुरू होत आहे व आजपासूनच तुम्ही अर्ज करू शकणार आहेत  चला  तर मग बघू सगळी माहिती . व तुम्ही जर आमच्या Telegram ग्रुप ला जॉइन नसाल तर नक्की जॉइन करा त्यामुळे तुम्हाला आमच्या सगळ्या रोजच्या  जाहिराती बघायला मिळतील . 





महत्वाची माहिती -

  1. अर्ज पद्धत - ऑनलाइन 
  2. अर्ज सुरू होण्याची तारीख - 10 जून 2023 
  3. अर्ज करण्याची शेवटची तारीख - 30 जून 2023 
  4. पदाचे नाव - वनरक्षक ( गट -क )
  5. एकूण पदे - 2138 
  6. शेक्षणिक पात्रता - 10 वी व 12 वी पास 
  7. वयाची अट - किमान - 18 कमाल - 27 ( 18 ते 27 ) 
  8. मासिक पगार - 21700 ते 69100 पर्यन्त 
  9. परीक्षा फी - मागासवर्गीय / अनाथ - 900 व इतर - 1000 
  10. शारीरिक पात्रता - 
  •  ऊंची  - 1) पुरुष - 163 cm  2) महिला - 150 cm 
  • छाती - 1) पुरुष - न फुगवता - 79 cm / फुगवून - 84 cm 
या वनरक्षक भरती साठी धावण्याची व चालण्याची देखील चाचणी होणार आहे व ऑनलाइन परीक्षा ही होणार आहे त्या बद्दल सर्व माहीती जाहिरात ( PDF ) मध्ये देण्यात आलेली आहे जाहिरात ( PDF ) संपूर्ण वाचून घ्यावी मग आपला अर्ज सादर करावा खलील लिंक वर क्लिक करून जाहिरात डाऊनलोड करा किवा वाचून घ्या .  



वरील लिंक वर जाहिरात दिलेली आहे जाहिरात काळजीपूर्वक वाचून नंतर आपला अर्ज करावा अर्ज करण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे त्यावर तुम्ही अर्ज करू शकता - 






खालील लिंक वर क्लिक करून आमच्या Telegram ग्रुप ला जॉइन व्हा जेणेकरून तुम्ही आमच्यासोबत अपडेट राहाल 

⚠️ टीप: सर्व उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित विभागाची अधिकृत जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा.